Next

स्वामी विवेकानंदांप्रमाणे तल्लख बुद्धीसाठी कोणत्या २ गोष्टी करायच्यात? Swami Vivekanand Jayanti 2022

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 10:48 AM2022-01-12T10:48:56+5:302022-01-12T10:49:27+5:30

यंदा १२ जानेवारी २०२२ या दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती आली आहे. स्वामी विवेकानंदांनी बहुमूल्य असं योगदान हे आपल्या देशासाठी समर्पित केले आहे. त्यामुळे आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनाबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -