Next

ब्रह्मपुत्रेच्या पुरात शेषशायी भगवान विष्णू कसे दिसले? How lord Vishnu see in the Brahmaputra flood?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 11:24 AM2022-07-18T11:24:35+5:302022-07-18T11:27:06+5:30

महाभारतासारख्या धार्मिक ग्रंथात तुम्ही क्षीरसागरचा उल्लेख नक्कीच ऐकला असेल. हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी क्षीरसागरात वास करतात. मुसळधार पावसामुळे जेव्हा ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते. ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते तेव्हा क्षीरसागराच्या मूर्तीचा खालील भाग संपूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे भाविकांना भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर निद्रिस्त अवस्थेत असलेले दिसतात. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #assamflood #vishnu #lordvishnu #lokmatbhakti Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

https://www.dailymotion.com/partner/x2jo5vm/media/video/edit/x8cgp60