Next

सुंदर त्वचेसाठी असे करा घरच्या घरी बटाटा Facial | Potato Facial at Home |Facial at Home Step By Step

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 04:48 PM2022-08-04T16:48:41+5:302022-08-04T16:51:15+5:30

सुंदर त्वचेसाठी असे करा घरच्या घरी बटाटा Facial | Potato Facial at Home | Facial at Home Step By Step #lokmatsakhi #potatofacial #beautytips #potatofacemask या festive season मध्ये पैसे खर्च न करता पार्लरसारखा ग्लो तुम्हाला मिळवायचा असेल तर आजचा विडिओ शेवटपर्यंत पहा. आजच्या विडिओमध्ये बटाटा वापरून घरच्या घरी facial कसं करायचं हे तुम्हाला पाहायला मिळणारे.