Next

अकोला : दूध उत्पादक संघाच्या दूध खरेदीसाठी शिवसंग्रामचा ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 04:06 PM2018-08-29T16:06:50+5:302018-08-29T16:09:05+5:30

अकोला : दूध उत्पादक संघाचे दूध खरेदी करावे, या मागणीसाठी शिवसंग्राम संघटनेच्यावतीने विदर्भ अध्यक्ष शिवा मोहोड यांच्या नेतृत्वात प्रादेशिक ...

अकोला : दूध उत्पादक संघाचे दूध खरेदी करावे, या मागणीसाठी शिवसंग्राम संघटनेच्यावतीने विदर्भ अध्यक्ष शिवा मोहोड यांच्या नेतृत्वात प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांच्या कार्यालयात बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. दूध न स्विकारल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी दिला.