शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

अवलिया महाराजांची यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:50 IST

नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील काळामाथा येथील श्री संत योगी अवलिया महाराज संस्थान नवसाला पावणारा देव म्हणून पंचक्रोशीतच नव्हे संपूर्ण विदर्भात प्रसिध्द ...

नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील काळामाथा येथील श्री संत योगी अवलिया महाराज संस्थान नवसाला पावणारा देव म्हणून पंचक्रोशीतच नव्हे संपूर्ण विदर्भात प्रसिध्द आहे. या संस्थानमध्ये माघ शुध्द पौर्णिमेला भव्य यात्रेचे आयोजन केले जाते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी यात्रेत नवस फेडण्यासाठी येतात, तसेच पोळ्याच्या दुसऱ्या दिवसी अर्थात करीदिनालाही येथे मोठी यात्रा भरते. या दिवशीही दूरवरून मोठ्या संख्येने भाविक बैलावर आपली द्वारका घेऊन येतात व आपला नवस पूर्ण करतात, परंतु कोरोना संसर्गामुळे मागीलवर्षी प्रशासनाने सर्वच यात्रोत्सवांवर मर्यादा लावल्या आहेत. अद्यापही कोरोनाचे संकट टळले नसल्यामुळे शासन व प्रशासनाने सर्वच धार्मिक, सामाजिक कार्यक्रमावर बंदी असल्यामुळे काळामाथा येथील करी दिनाला भरणारी यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती संस्थानच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाव्दारे देण्यात आली आहे. त्यामुळे अवलिया महाराजांच्या भक्तानी दर्शनासाठी अथवा व्दारका घेऊन मंदिरावर येऊ नये. आपल्या घरीच राहून उत्सव साजरा करावा, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष रामेश्वरआप्पा गोंडाळ, उपाध्यक्ष उत्तमसिंग राठोड यांचेसह सर्व विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.