शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

दोन कंटेनरची समोरासमोर धडक; दोन जण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 4:17 PM

शेलुबाजार (वाशिम) : दोन कंटेनरची समोरासमोर धडक झाल्याने दोन गंभीर किरकोळ तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना १५ एप्रिलच्या मध्यरात्री घडली.

ठळक मुद्देमांडवा फाट्याजवळ दोन्ही कंटेनरची समोरासमोर जबर धडक झाली.जखमींना कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेएकाचे दोन्ही पाय निकामी झाल्याने पुढील उपचारार्थ त्यांना अमरावती येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार (वाशिम) : दोन कंटेनरची समोरासमोर धडक झाल्याने दोन गंभीर किरकोळ तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना औरंगाबाद ते नागपूर या द्रुतगती मार्गावरील मांडवा फाट्याजवळ १५ एप्रिलच्या मध्यरात्री २ वाजेदरम्यान घडली. अरविंद गिºहे (३२) व पंचांग गिºहे (३०) रा. झारखंड असे गंभीर जखमींची नावे आहेत.नागपूर ते औरंगाबाद या द्रुतगती मार्गावरून सी.जी. ०४ एल.एफ. ५५०९ क्रमांकाचे कंटेनर तसेच एम.एच.४० बि.जी.७९७७ क्रमांकाचे कंटेनर  परस्परविरोधी दिशेने जात असताना, १५ एप्रिलच्या मध्यरात्रीदरम्यान वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मांडवा फाट्याजवळ दोन्ही कंटेनरची समोरासमोर जबर धडक झाली. यामध्ये सी.जी. ०४ एल.एफ. ५५०९ या क्रमांकाचे कंटेनर चालक अरविंद गिºहे व क्लिनर पंचांग गिºहे रा. झारखंड  हे गंभीर जखमी झाले. तर एम.एच.४० बी.जी.७९७७ या क्रमांकाच्या कंटेनरचा चालक किरकोळ जखमी झाला.जखमींना कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी गिºहे बंधूंपैकी एकाचे दोन्ही पाय निकामी झाल्याने पुढील उपचारार्थ त्यांना अमरावती येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलिसांना संपर्क करण्याचा प्रयत्न झाला. परंतु शेलूबाजार चौकीचे सर्व कर्मचारी निवडणूक ड्युटीवर असल्याने जखमींना तात्काळ मदत मिळाली नाही. जवळपास ४५ मिनिटे जखमी हे रस्त्यावर मदतीची याचना करीत होते. शेवटी १०८ क्रमांकावर संपर्क साधून जखमींसाठी रुग्णवाहीका उपलब्ध करण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात