शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मतदार जागृतीसाठी आज सायकल रॅली

By admin | Updated: October 5, 2014 01:42 IST

निवडणूक यंत्रणेचा उपक्रम; विविध संघटनांचा सहभाग.

वाशिम : विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा निवडणूक यंत्रानेमार्फत विविध उपक्रम राबवली जात आहेत. त्यानुसार ५ ऑक्टोबर रोजी वाशिम शहरामध्ये सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकुल येथून सकाळी १0 वाजता ही रॅली मार्गस्थ होणार आहे. सामान्य निवडणूक निरीक्षक इंदू धर, मतदार जागृतीविषय निवडणूक निरीक्षक सुखचैन सिंग, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रामचंद्र कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बी.के. इंगळे, निवडणूक निर्णय अधिकारी राजेश पारनाईक यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती वाशिम मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बिजवल यांनी दिली.मतदार जागृतीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने स्वीप कार्यक्रम हाती घेतला आहे. याद्वारे पथनाट्य, निर्धार रथ, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, फलक आदी माध्यमातून मतदारांना मतदानाचे आवाहन केले जात आहे. मतदार जागृतीमध्ये विविध संघटनांचाही सहभाग असून रविवारी होणार्‍या सायकल रॅलीमध्येही शिवाजी शिक्षण संस्था, नेहरू युवा केंद्र, लॉयन्स क्लब, मारवाडी युवा मंच, सत्यसाई सेवा समिती, जिल्हा बार असोसिअशन, डॉक्टर्स असोसिएशन, माळी युवा मंच आदी संघटना व शहरातील सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती बिजवल यांनी दिली.