तीज विसर्जन उत्साहात

By Admin | Updated: August 21, 2014 22:59 IST2014-08-21T22:59:49+5:302014-08-21T22:59:49+5:30

येथील बंजारा समाजाच्या वतीने १८ ऑगस्ट रोजी मिरवणूक काढून तीज विसर्जन करण्यात आले.

Tea immersion enthusiasm | तीज विसर्जन उत्साहात

तीज विसर्जन उत्साहात

इझोरी :येथील बंजारा समाजाच्या वतीने १८ ऑगस्ट रोजी मिरवणूक काढून तीज विसर्जन करण्यात आले. बंजारा समाजाचे नायक रामलाल झामसिंग राठोड व नायकीन कंझराबाई रामलाल राठोड, कारभारी मोहन जयराम पवार व निर्मदाबाई मोहन पवार यांनी जगदंबा देवीच्या मंदिरात राधा-कृष्णाच्या मूर्तीचे पूजन केले. त्यानंतर जवारा विसर्जन मिरवणूक निघाली. मिरवणूकीत भाविकांनी डफडीच्या तालावर नृत्य करून अडाण नदीत तीज विसर्जन केले. या प्रसंगी ग्रा.पं.सदस्य देविदास राठोड, वनिता राठोड, बेबीबाई राठोड, अरूणा राठोड, माधुरी राठोड, यमुना राठोड, चांगोना चव्हाण, वच्छला पवार, शालू राठोड, रंजना राठोड, ललीत राठोड, देवका राठोड, पंचफुला राठोड, वनिता पवार, सागरबाई चव्हाण, विमल पवार, कमला पवार, इंदू चव्हाण, सविता चव्हाण, येणूबाई वच्हाण, कौसल्या चव्हाण, चंद्रकला चव्हाण, शिल्पा राठोड, निर्मला राठोड, सीता राठोड, सुनिता राठोड, सीमा राठोड, प्रमिला राठोड, विमल राठोड, सागरबाई राठोड, गीता राठोड, रेखा राठोड, वेणू जाधव, रंजना जाधव, माया राठोड, पायल राठोड, ललीत चव्हाण, रोशनी राठोड, पुष्पा राठोड आदी उपस्थित होत्या.

Web Title: Tea immersion enthusiasm