शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ल्ड कप संघाचा उप कर्णधार हार्दिक पांड्या ठरला 'गोल्डन डक'! MI चे ४ फलंदाज २२ धावांत तंबूत 
2
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
3
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
4
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
5
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
6
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
7
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
8
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
9
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
10
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
11
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
12
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
13
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
14
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
15
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
16
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
17
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
18
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
19
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
20
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स

कर्जमाफीसाठी ‘शोले स्टाईल’ आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2021 4:55 PM

'Shole style' Agitation for debt waiver : शेतकºयांनी ८ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास दापुरा येथील जलकुंभावर ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले.

दापूरा (वाशिम) : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ मधील अनेक पात्र शेतकºयांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. याकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांसह शेतकºयांनी ८ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास दापुरा येथील जलकुंभावर ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले.

सततच्या नापिकीमुळे अनेक शेतकºयांना कर्जाचा नियमित भरणा करता येत नाही. कर्जाचा बोजा वाढत गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात ढकलला गेला. सर्वच स्तरातून कर्जमाफीची मागणी झाल्याने सन २०१७ मध्ये कर्जमाफी जाहिर करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ मध्ये पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. दापूरा परिसरासह मानोरा तालुक्यातील अनेक पात्र शेतकºयांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी शिवसेनेतर्फे रास्ता रोको आंदोलन केले होते. परंतू, याची दखल घेण्यात आली नाही. अनेक पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असल्याने याकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न म्हणून शिवसैनिक व शेतकºयांनी ८ नोव्हेंबर रोजी दापूरा येथील जलकुंभावर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले. यावेळी शिवसेना सर्कल प्रमुख बाळू राठोड, अविनाश राठोड, संतोष जाधव, जगदीश आडे यांच्यासह शेतकºयांची उपस्थिती होती. कर्जमाफीचा लाभ मिळावा!पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देताना नेमकी कोणती अडचण आहे, कोणत्या त्रूटी आहेत याची माहिती शेतकºयांना मिळणे अपेक्षीत आहे. चार वर्षानंतरही कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याने शेतकº यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कर्जमाफीचा लाभ मिळावा, अशी मागणी पात्र शेतकºयांनी केली.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी