शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
4
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
5
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
6
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
7
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
8
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
9
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
10
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
11
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
12
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
13
सिद्धार्थ जाधवच्या पत्नीला पाहिलंत का? बिजनेसवुमन आहे तृप्ती, करते 'हे' काम
14
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
15
राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...
16
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
18
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
19
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
20
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात सिकलसेल सप्ताहानिमित्त तपासणी

By admin | Updated: December 9, 2014 23:20 IST

लाभ घेण्याचे सिकलसेल समन्वयक यांचे आवाहन

वाशिम : जिल्हयात ११ डिसेंबरपासून सिकलसेल सप्ताह राबविण्यात येत असून सिकलसेलची तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सदर सप्ताह १७ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सिकलसेल आजार हा शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होऊन गोल असणार्‍या लाल रक्तपेशी विळयाच्या आकाराच्या होतात. सामान्य माणसाच्या रक्तपेशी १२0 दिवसपर्यंत जिवंत राहतात. परंतु सिकलसेल रोगग्रस्तांच्या ३0 ते ४0 दिवस पेशी जिवंत असतात हा आजार अनुवंशिक आहे यासंदर्भात मार्गदर्शन या सप्ताहानिमित्त करण्यात येणार आहे. यासह सिकलसेल आजाराचे प्रकार, आजाराची लक्षणे व त्यावर उपचार, सिकलसेल रूग्णांची काळजी कशी घ्यायची यावर या सप्ताहानिमित्त तज्ञांतर्फे मार्गदर्शन केल्या जाणार आहे. सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम जिल्हयात २0११ पासून राबविण्यात येत आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयात सिकलसेल रूग्णांसाठी डे केअर सेंटर स्थापन करण्यात आले आहे. सिकलसेल नियंत्रणाचे कामात मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बयस, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मेहकरकर, माता बालसंगोपन अधिकारी डॉ. सिरसुलवार, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. ससे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे. जिल्हा सिकलसेल समन्वयक मनिषा अतकरे व जिल्हा सिकलसेल सहायक हे जिल्हयामध्ये चोखपणे कार्य बजावत आहेत. तरी सिकलसेल सप्ताहानिमित्त तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा सिकलसेल समन्वयक मनिषा अतकरे तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्यावतिने करण्यात आले आहे.