लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
सेवालाल महाराजांच्या दर्शनासाठी हजारोंची पायदळ दिंडी - Marathi News | Thousands of infantry Dindi for the visit of Seva Lal Maharaj | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सेवालाल महाराजांच्या दर्शनासाठी हजारोंची पायदळ दिंडी

वाशिम: सेवालाल चरणी नतमस्तक होण्यासाठी हजारो भाविकांनी सेवागड मंदीर संस्थान ते पोहरादेवी संस्थानपर्यंत हजारो भाविकांनी पायदळ दिंडी काढली आहे. ...

शेतकऱ्यांची विहिर दुरुस्ती वांध्यात - Marathi News | Farmers' repair works | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्यांची विहिर दुरुस्ती वांध्यात

विहिरींच्या दुुरुस्तीसाठी आदेश मिळाले आहेत; परंतु ई-मस्टर काढण्यासाठी सांकेतांक क्रमांक मिळाला नाही. त्यामुळे मानोरा तालुक्यातील २५० विहिरींची दुरुस्ती अडचणीत आली आहे. ...

वृक्षांना आग लावून दिल्या जातेय पेटून! - Marathi News | The trees are being set on fire by burning! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वृक्षांना आग लावून दिल्या जातेय पेटून!

वाशिम - रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांची विविध प्रकारे कत्तल केली जाते. विशेषत: उन्हाळ्यात आग लावणे, साल काढून झाड वाळविणे आदी क्लृप्त्यांचा वापर करून वृक्षतोड केली जात आहे. ...

१३१ रस्त्यांचा मार्ग सुकर! - Marathi News | 131 road paths smooth | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१३१ रस्त्यांचा मार्ग सुकर!

नऊ कोटींचा निधी प्राप्त; ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे. ...

कारच्या अपघातात दोन ठार - Marathi News | Two killed in a car accident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारच्या अपघातात दोन ठार

वडप-पांगरी गावादरम्यान अपघातात नागपूर येथील एक जण जागीच ठार; चार जखमी ...

मुख्यमंत्री आज पोहरादेवीत - Marathi News | Chief Minister today | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुख्यमंत्री आज पोहरादेवीत

जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बंजारा काशीत अर्थात पोहरादेवी येथे २ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत. ...

मंदिर परिसरात बोकड बळी देण्यास बंदी - Marathi News | Cops are not allowed to make buck goats in the temple premises | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंदिर परिसरात बोकड बळी देण्यास बंदी

जगदंबा मंदिरासमोर बोकड बळी देण्याची प्रथा न्यायालयाच्या निकालानुसार बंद करण्यात आलेली आहे. ...

दारू अड्डय़ावर धाड; लाखाचा ऐवज जप्त - Marathi News | Arms on the liquor bar; Lakho's case seized | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दारू अड्डय़ावर धाड; लाखाचा ऐवज जप्त

वाशिम तालुक्यातील मोहगव्हाण शिवारात धाड; १ लाख ३ हजार ७५0 रुपयांचा ऐवज जप्त. ...

ग्रा.पं.मध्ये मालमत्ताधारकांचे रेकॉर्डच उपलब्ध नाही ! - Marathi News | Property holders are not available in Gram Panchayat! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रा.पं.मध्ये मालमत्ताधारकांचे रेकॉर्डच उपलब्ध नाही !

कोंडाळा महाली ग्रा.पं.मध्ये मालमत्तेची फेरफार नोंदच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. ...