शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

 लोणी येथे जुन्या वादावरून दोन गटात तुंबळ हाणामारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 18:56 IST

Fighting between two groups : दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असून, यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

रिसोड : तालुक्यातील लोणी बु. येथे फलक लावण्याच्या कारणावरून २० नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजतादरम्यान दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असून, यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी १८ जणांवर गुन्हा दाखल केला असून, तीन आरोपींना पकडण्यात आले. कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे हे रिसोड पोलीस व चमूसह गावात तळ ठोकून आहेत.
रामभाऊ सखाराम पारवे (७०) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गत सहा महिन्यांपूर्वी गावातील एका मंदिरासमोरील सरकारी जागेत महापुरूषाचे फलक लावण्यात आले होते. या कारणावरून गावातील अनिरूद्ध भिकाजी गाडे, अरविंद मधुकर गाडे, रवी मधुकर गाडे, जीवन जगन गाडे व इतर नागरीक रामभाऊ पारवे यांच्याशी वाद घालत होते. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास रामभाऊ पारवे हे मुलगा ज्ञानदेव पारवे व कैलास साठे यांच्यासोबत घरी येत असताना, जिल्हा परिषद शाळेसमोर अनिरूद्ध गाडे, रवी गाडे, अरविंद गाडे यांच्यासह अन्य काही जणांनी महापुरूषाच्या फलकावरून पारवे यांच्याशी वाद घातला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. रामभाऊ पारवे, ज्ञानदेव पारवे, कैलास साठे यांना जबर मारहाण करण्यात आली. जिवाने मारण्याची धमकी दिली. जखमींना रिसोड ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी रिसोड पोलिसांना तातडीने घटनास्थळ गाठले. पोलीस अधिकारी व कर्मचारी हे तळ ठोकून आहेत. पोलिसांनी याप्रकरणी कलम ३०७, ३४१, ४५४, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ यासह अन्य कलमानुसार १८ जणांवर गुन्हा दाखल केला. तीन आरोपींना पकडण्यात आले असून, संशयित आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी