शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

नराधम बापाचा स्वत:च्या मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 14:21 IST

वाशिम येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीच्या बापाने गत काही दिवसांपासून वारंवार बलात्कार केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येथील एका नराधम बापाने स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासली. याप्रकरणी पिडितेच्या आईने वाशिम शहर पोलिसांत बुधवार, ११ डिसेंबरच्या रात्री दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीस बापावर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करून त्यास अटक केली.पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, वाशिम येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीच्या बापाने गत काही दिवसांपासून वारंवार बलात्कार केला. जिवाच्या भीतीने पिडित मुलीने कुणाकडेही वाच्यता न केल्याने बापाचे मनोबल वाढले. दरम्यान, याबाबत आईला संशय आल्याने तीने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, पीडितेने आईजवळ बापाचा हा घृणास्पद प्रकार कथन केला. त्यानंतर पिडितेच्या आईने शहर पोलीस स्टेशन गाठून पतीविरूद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी वाशिम शहर पोलिसांनी आरोपी बापावर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करून त्यास अटक केली. पुढील तपास वाशिम शहर पोलिस करित आहे.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार