शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने वाढविली मालेगावकरांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 16:57 IST

यापैकी ९० पेक्षा अधिक रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : मालेगाव तालुक्यात आतापर्यंत ४०० जणांना कोरोना संसर्ग झाला असून, यापैकी ९० पेक्षा अधिक रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने मालेगावकरांची चिंताही वाढवली आहे.जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण हा मालेगाव तालुक्यातच आढळला होता. त्यानंतरही कुकसा फाटा व मुंबईवरून परतत असलेल्या मालेगाव येथील सहा जणांना कोरोना संसर्ग झाला होता. यापैकी एका वयस्क रुग्णाचा मृत्यूही झाला. जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मालेगाव शहरासह तालुक्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. आतापर्यंत मालेगाव शहरात जवळपास २०० रुग्ण आढळून आले. यापैकी सहा जणांचा मृत्यू तर सध्या ३० जणांवर उपचार सुरू आहेत. उर्वरीत रुग्णांनी कोरोनावर मात केली. तालुक्यात आतापर्यंत २६० जणांना कोरोना संसर्ग झाला असून यापैकी नऊ जणांचा मृत्यू तर सध्या ६३ जणांवर उपचार सुरू आहेत. सावधगिरीचा उपाय म्हणून आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.  तालुका वैद्यकिय अधिकाºयांसह चार वैद्यकिय अधिकारी व इतर आरोग्य कर्मचारी व चमूची मालेगाव येथील कोविड केअर सेंटरला २४ तास सेवा सुरु आहे. कोविड केअर सेंटरला तपासणीसह घशातील स्त्रावही तपासणीसाठी घेतल्या जात आहेत. एकिकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे नागरिक बिनधास्त असल्याचे बाजारपेठेतील गर्दीवरून दिसून येते.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या