शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

वातावरणात बदल; बालकांना होतोय पोटदुखी, हगवणीचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 3:37 PM

बालकांना पोटदुखी आणि हगवणीचा त्रास होत असल्याचे चित्र जिल्ह्यातील विविध भागांत पाहायला मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: गेल्या काही दिवसांत वातावरणात बदल झाल्यामुळे विविध आजारांमध्ये वाढ झाली असून, शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी दवाखान्यांतही रुग्णांची गर्दी दिसत आहे. आता बालकांना पोटदुखी आणि हगवणीचा त्रास होत असल्याचे चित्र जिल्ह्यातील विविध भागांत पाहायला मिळत आहे.गेल्या काही दिवसांत वातावरणात अचानक बदल झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे ताप, सर्दी, खोकल्यास इतरही आजारांच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. यामध्ये बालकांचे प्रमाण सर्वाधिक असून, सर्दी, ताप, खोकला व हिवतापाचा आजार बळावत असल्याचे दिसते. शहरातील ग्रामीण रुग्णालयासह ग्रामीण भागांतील प्राथमिक आरोग्य कें द्रात अनेक रुग्ण तपासणीसाठी येत आहेत.खासगी दवाखान्यांतही उपचारासाठी रुग्णांची गर्दी होत असल्याचे दिसत आहे. त्यातच काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाऊस हजेरी लावत असल्याने जलजन्य आजारही वाढत असून, बालकांना पोटदुखी आणि हगवणीचा त्रास होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तथापि, अतिसाराची साथ पसरल्याची माहिती कोठून मिळालेली नाही. आरोग्य विभागाने मात्र संभाव्य साथीचे आजार लक्षात घेऊन ठिकठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे राबविण्याची गरज निर्माण झालेली आहे. विशेषत: ग्रामीण भागांत रुग्णांचा शोध घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासह आजारांवर नियंत्रणासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य