शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूककोंडीने घेतला सफाळेतील महिलेचा बळी, अंगावर पडले झाड; उपचारास झाला विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:54 IST

 मुंबई-अहमदाबाद महामर्गावर वारंवार वाहतूककोंडी होते. निष्पाप छाया पुरव यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  

पालघर : सफाळे मधुकरनगर येथे राहणाऱ्या छाया कौशिक पुरव या महिलेच्या अंगावर झाड पडून त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात  उपचारासाठी  रुग्णवाहिकेतून नेण्यात येत होते. मात्र, रुग्णवाहिका मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकली. त्यामुळे उपचार न मिळाल्याने रुग्णवाहिकेतच त्यांचा मृत्यू झाली. ही घटना शनिवारी घडली.  या घटनेमुळे सफाळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

अहमदाबाद महामार्गावर तीन तास वाया गेलेमहामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाल्याने त्यांची या  कोंडीतून सुटका होऊ शकली नाही. सुमारे तीन ते चार तास रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने त्यांची प्रकृती खालावली.त्यामुळे त्यांना जवळच रस्त्यालगत असलेल्या मीरा रोड येथील एका खासगी रुग्णालयात नेले; परंतु त्यांच्या उपचारासाठी असलेला ‘गोल्डन अवर’चा अमूल्य वेळ वाहतूक कोंडीत वाया गेल्याने डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. 

 मुंबई-अहमदाबाद महामर्गावर वारंवार वाहतूककोंडी होते. निष्पाप छाया पुरव यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.   

टॅग्स :palgharपालघरDeathमृत्यूTrafficवाहतूक कोंडी