शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

‘ते’ एटीएम वसईतील नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 6:03 AM

वसईतील अंबाडी रोडवरील एचडीएफसी बँकेच्या एटीएममधील लाखो रुपयांच्या नोटा उंदरांनी कुरतडल्याचा जो व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यातील एटीएम वसईमधील नसून ते आसाममधील तीनसुखीया या शहरातील असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे

पारोळ : वसईतील अंबाडी रोडवरील एचडीएफसी बँकेच्या एटीएममधील लाखो रुपयांच्या नोटा उंदरांनी कुरतडल्याचा जो व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यातील एटीएम वसईमधील नसून ते आसाममधील तीनसुखीया या शहरातील असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे, तसेच नालासोपाऱ्यातील याच बँकेच्या एटीएममध्ये स्फोट झाल्याचे जे वृत्त व्हायरल झाले आहे तेदेखील निराधार असल्याचे निष्पन्न झाले.वसईतील अंबाडी रोडवरील एचडीएफसी बँकेच्या एटीएमधील लाखो रुपयांच्या नोटा उंदरांनी कुरतडल्याचे फोटोसह वृत्त व नालासोपाºयातील एचडीएफसीच्याच एटीएममध्ये स्फोट होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त व्हायरल झाल्याने ते वसई-विरार परिसरात चर्चेचा विषय बनले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. मात्र पोलिसांनी अशी कोणतीही घटना वसई, विरार, नालासोपारा परिसरात घडली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच असा चुकीचा, बिनबुडाचा मेसेज इतरांना पाठवताना सर्वात आधी त्याची खातरजमा करून मगच तो पाठवा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.