शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

Rain Updates: विरारमध्ये मुसळधार पाऊस, पुराच्या पाण्यात वाहून गेल्या ३ म्हशी, दोघींना वाचवण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 18:53 IST

विरार पूर्व फुलपाडा डॅमवरून निघालेल्या या तीन म्हशी येथील मोठ्या नाल्यात वाहून गेल्या आहेत.

आशिष राणे

वसई - चार दिवस विश्रांती घेऊन पुन्हा परतलेला पाऊस बुधवार रात्री पासून कोसळत असून गुरुजी या पावसाने कहरच केला आणि सर्वत्र पावसाने अवघ्या वसई विरार मध्ये पुरसदृश परिस्थिती निर्माण केली. यांत माणसं वाहतूक सोडा तर मुक्या जनावरांना ही सोडलं नाही तर विरार मध्ये चक्क पुराच्या पाण्यात 3 म्हशी वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

विरार पूर्व फुलपाडा डॅमवरून निघालेल्या या तीन म्हशी येथील मोठ्या नाल्यात वाहून गेल्या आहेत. गुरुवारी दुपारी 2 च्या सुमारास ही घटना घडली असून या  घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करत वाहून जाणाऱ्या  2 म्हशीना वाचविले  आहे.

तर तिसऱ्या म्हशीचा शोध संध्याकाळ पर्यंत सुरू होता एकुणच गुरुवारी मोठया प्रमाणावर वसई विरार, नालासोपाऱ्यात पाऊस पडत होता आणि हा असा  पावसाचा जोर रात्रभर  कायम राहिला तर वसई सह आजूबाजूचा परिसर जलमय होण्याची शक्यता नाकारता येत नाही

टॅग्स :Rainपाऊस