शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

बोईसरमध्ये पाकिस्तानी कलाकारांना विरोध

By admin | Updated: October 7, 2016 05:04 IST

पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी उशी येथे जो भ्याड हल्ला करून एकोणीस भारतीय जवान शहिद केले.त्याचा निषेध करून बोईसर येथील चित्रपट गृहात पाकिस्तानी

बोईसर : पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी उशी येथे जो भ्याड हल्ला करून एकोणीस भारतीय जवान शहिद केले.त्याचा निषेध करून बोईसर येथील चित्रपट गृहात पाकिस्तानी कलाकार असलेले असलेले चित्रपट दाखवण्यात येऊ नये अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आलीअसून जर हे चित्रपट दाखविलेच तर मनसे स्टाईलने प्रत्युत्तर देण्याचा इशारा मनसेने दिला आहे. मनसेचे पालघर उपजिल्हाध्यक्ष अनंत दळवी, पालघर तालुका अध्यक्ष समीर मोरे, कामगार सेना सचिव शिवाजी रेंबाळकर, तालुका उपाध्यक्ष चेतन संखे, विभाग अध्यक्ष राजू आखाडे इ. मनसेच्या पदाधिकारी गुरुवारी बोईसर येथील चित्रालय व के.टी. व्हीजन या दोन चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनला दिलेल्या इशारा पत्रात पाकिस्तानी कलाकार असलेल्या पुढील महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या दिल है मुश्किल व रईस हे दोन चित्रपट दाखविण्यात येऊ नये असे सांगितले.