शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्नपत्रिकांचा खर्च शिक्षकांच्या खिशातून

By admin | Updated: April 16, 2017 04:20 IST

आदिवासी व दुर्गम भागातील शाळांना नियोजना अभावामुळे शैक्षणिक प्रगती चाचणीच्या अपूऱ्या प्रश्नपत्रिका पूरविल्या गेल्याने मुख्याध्यापक अडचणीत सापडले असून

- शशिकांत ठाकूर,  कासाआदिवासी व दुर्गम भागातील शाळांना नियोजना अभावामुळे शैक्षणिक प्रगती चाचणीच्या अपूऱ्या प्रश्नपत्रिका पूरविल्या गेल्याने मुख्याध्यापक अडचणीत सापडले असून वेळेवर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पूरवायच्या कशा असा गंभिर प्रश्न मुख्याध्यापक व शिक्षकांना पडला होता. त्यामुळे प्रश्नपत्रिकांचे झेरॉक्स काढण्यासाठी स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करण्याची वेळ शिक्षकांवर आली होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक मुल्यमापन करण्याचा हेतू पूढे ठेवून शासनाच्या शिक्षण विभागाकडून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ‘शैक्षणिक प्रगती चाचणी संकलित मुल्यमापन-२’ ची मराठी व गणित विषयाची परिक्षा ६ व ७ एप्रिल रोजी घेण्यात आली. मात्र, शिक्षण विभागाकडे सर्व शाळांमधील प्रत्येक इयत्तावर आॅनलाईन व आॅफलाईन माहिती उपलब्ध असतांना विद्यार्थी संख्येच्या मानाने शैक्षणिक संस्थांना कमी प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्या. या प्रश्न पत्रिकेमध्येच उत्तर लिहावे लागत असून एक प्रश्नपत्रिका साधारण १० पानांची आहे. त्यांचा झेरॉक्स काढण्यासाठी एका प्रश्नपत्रिकेमगे साधारण १० रू. खर्च येतो. जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना ५० ते ६० प्रनश्पत्रिका कमी दिल्यास ५०० ते ६०० रू खर्च करावा लागतो. तसेच वेळेवर झेरॉक्स काढावे लागत असल्याने विद्यार्थ्यांना पेपरसाठी ताटकळत बसावे लागते.