शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी १ कोटी ७६ लाखांचा झाला खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 23:55 IST

वाणगाव-आसनगाव-चंडीगाव या १२ कि.मी.च्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी १० लाखांचा खर्च करण्यात आला.

- शौकत शेखडहाणू : सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत येणाऱ्या प्रमुख राज्य मार्ग, राज्य मार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गावर या वर्षी सतत पडलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र खड्डे पडले होते. हे खड्डे डांबराने बुजवणे, साईड पट्टी, रस्त्यालगतची झाडेझुडपे साफसफाई करणे, चुना आणि गेरू लावणे या कामासाठी १ कोटी ७६ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

डहाणू-बोर्डी या २० कि.मी. रस्त्यावर १५ लाख, घोलवड-कोसबाड-कंक्राडी तसेच नरपड-वाकी या १७ कि.मी.रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी ११ लाखाची निविदा काढण्यात आली. जव्हार-मोखाडा-त्रंबक या ३२ कि.मी.च्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी आणि साईड पट्टी तयार करण्यासाठी ८० लाखांचा खर्च करण्यात आला आहे. डहाणू-चिंचणी या १६ कि.मी.च्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ३७ लाखांचा खर्च करण्यात आला.

वाणगाव-आसनगाव-चंडीगाव या १२ कि.मी.च्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी १० लाखांचा खर्च करण्यात आला. तसेच कासा-सायवन या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी २३ लाख खर्च करण्यात आला आहे. दरम्यान, रस्त्याच्या कामाचे टेंडर मिळवण्यासाठी ठेकेदारांत मोठी स्पर्धा असते.मात्र ठेकेदारांना आवश्यक दरापेक्षा २० ते ३० टक्के कमी दराने निविदा भरावी लागत असल्याने कामाचा दर्जा कसा राखला जाईल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार