शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: वसई-विरारमध्ये नवीन १५ रुग्ण; अवघ्या चार दिवसांच्या बाळालाही कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 01:00 IST

जूचंद्र येथील माता बाल संगोपन केंद्रातील दोन नर्स व दोन वार्डबॉय, एक आया यांच्यासह सात रुग्ण व एका अवघ्या चार दिवसांच्या बाळालाही कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्याने पालिकेच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.

वसई : वसई-विरार शहर महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून शनिवारी एका दिवसात १५ रुग्णांची यात भर पडली आहे तर ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.जूचंद्र येथील माता बाल संगोपन केंद्रातील दोन नर्स व दोन वार्डबॉय, एक आया यांच्यासह सात रुग्ण व एका अवघ्या चार दिवसांच्या बाळालाही कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्याने पालिकेच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.वसई पश्चिमेकडील ६० वर्षीय महिला भाबोळा येथील रुग्णालयात उपचार घेत होती. उपचारादरम्यान तिचा शुक्रवारी मृत्यू झाला. शनिवारी तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. दुसरीकडे वसई-विरार महापालिकेच्याच सर डी.एम. पेटिट रुग्णालयातील नर्स व वॉर्डबॉय हे कोरोनाबाधित आढळून आल्याने हे रुग्णालय पालिकेने मंगळवारी सील केले होते. तर शनिवारी जूचंद्र येथील माता बाल संगोपन केंद्रात नर्स, इतर कर्मचारी, रुग्ण व एक चार दिवसांचे बाळ असे एकूण १५ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यात नालासोपारा पूर्वेतील २० वर्षीय तरुण हा ‘सारी’ने बाधित आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या