शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार पालिका क्षेत्रात आज ३०५ कोरोनाबाधितांची नोंद; ५ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 22:58 IST

गुरुवारी वसई -विरार महापालिका हद्दीत सर्वाधिक असे 305 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.

- आशिष राणेवसई : वसई -विरार शहरात आकडे काही कमी होण्याचे नाव नाही किंबहुना गुरुवारी सर्वाधिक पुन्हा रेकोर्ड ब्रेक 305 कोरोनाने बाधित रूग्ण आढळून आले तर पालिका हद्दीतील वसई- नालासोपारा स्थित 5 रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून  शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्ण वाढत असल्याने आता पालिका हद्दीतील एकूण कोरोना बाधितांची रुग्ण संख्या आता 4  हजार 617 वर पोहचली आहे. तर दिवसभरात 114  रुग्णाना वसईतील विविध रुग्णालयातून मुक्त देखील करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

दरम्यान गुरुवारी वसई -विरार महापालिका हद्दीत सर्वाधिक असे 305 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये वसई-  87   नायगाव -  3  वसई-विरार- 4 नालासोपारा-   119   आणि विरार-   92   यात  पुरुष   172  व  133   महिला रुग्ण अशा एकूण 305  रुग्णाचा अंतर्भाव आहे.

तर पालिका हद्दीत 5 रुग्णाचा मृत्यू !

पालिका हद्दीत गुरुवारी  5  रुग्णाचा मृत्यू झाल्यानं शहराची चिंता अधिक वाढतेच आहे,. यात दोन्ही रूग्ण वसई मधील 2 आणि नालासोपारा मधील 3 रुग्ण आहेत .त्यामुळे आता वसई -विरार मध्ये कोरोनाने आजवर मयत झालेल्या रुग्णाची एकूण संख्या आता 124 इतकी झाली आहे . शहरात वर्दळ वाढत असतांना दिवसेंदिवस कोरोना बाधित मयत व बाधित रुग्णाची देखील संख्या वाढती असल्याने  ही बाब पालिकेच्या दृष्टीने चिंतेची बनून राहिली आहे.

दिलासादायक ; वसई विरार शहरात 114 रूग्ण घरी परतले !

वसई विरार मनपा हद्दीत गुरुवारी विविध रुग्णालयात उपचार घेत असलेले असे 114 रूग्ण आपापल्या घरी परतले यात वसई-   22  वसई- .विरार-   4  नायगाव-   2 नालासोपारा-   59   आणि विरार -  27 असे एकूण 114 मुक्त रूग्ण आहेत, त्यामुळे आता मुक्त रुग्णाची एकुण संख्या 2189 वर पोहचली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार