पपईच्या आत फुटली कोंबे... सध्या फळे पिकविण्याकरिता केमिकलचा सर्रास वापर केला जातो. वास्तविक, कुठलेही रोप अंकुरण्याकरिता मातीची गरज असते; पण केमिकलने पिकविलेल्या या पपईच्या आतील बियांणाच कोंबे फुटली असून पानेही वाढू लागल्याचे दिसते. केमिकलने पिकविलेली ही पपई आरोग्याकरिता अत्यंत हानिकारक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}