शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लघू पाटबंधारे विभाग हादरला

By admin | Updated: December 10, 2014 23:02 IST

‘पुनर्वसनाचे नाव दिले; समस्यांचे गाव दिले’ या शिर्षकाखाली ‘लोकमत’ने नटाळा गावाच्या पुनर्वसनाचे गौडबंगाल बुधवारी चव्ह्याट्यावर आणताच या गावाचे परस्पर हस्तांतरण करणारा लघू पाटबंधारे

वर्धा : ‘पुनर्वसनाचे नाव दिले; समस्यांचे गाव दिले’ या शिर्षकाखाली ‘लोकमत’ने नटाळा गावाच्या पुनर्वसनाचे गौडबंगाल बुधवारी चव्ह्याट्यावर आणताच या गावाचे परस्पर हस्तांतरण करणारा लघू पाटबंधारे विभाग पुरता हादरला. या विभागाची आता सावरासावर सुरू झाल्याची माहिती आहे.
‘लोकमत’वृत्ताची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयानेही पुनर्वसन अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत. तसेच जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनीही वर्धा पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. बुधवारी दिवसभर संबंधित विभागातील सदर प्रकरणाच्या फाईल्स एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर सरकल्याची माहिती आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता नागपूर हिवाळी अधिवेशनामुळे संपर्क होऊ शकला नाही.(जिल्हा प्रतिनिधी)