रोजगाराचा शोध... बैलगाडीवर संपूर्ण कुटुंब घेऊन धनगर समाज या गावातून त्या गावात रोजगारासाठी फिरत असतो. अशी अनेक कुटुंबे असतात. त्यामुळे रस्त्याने जाताना बैलगाड्यांची लांबच लांब रांग पाहावयास मिळते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}