शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय औषधांची होते विक्री, जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 20:44 IST

वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून आरोग्य कर्मचा-याकडून स्पीरिडसह इतर औषधांनी मनमर्जीने विक्री केली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 वर्धा  - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून आरोग्य कर्मचा-याकडून स्पीरिडसह इतर औषधांनी मनमर्जीने विक्री केली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विलास रघाटाटे असे औषधांची विक्री करणाºया आरोग्य कर्मचा-याचे नाव असल्याचे सांगण्यात येते.अतिरिक्त शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड हे वर्धा येथे कार्यरत असताना वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाला राज्यपातळीवरील द्वितीय पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी या रुग्णालयाला राज्यातून द्वितीय क्रमांकाचे स्थानही देण्यात आले होते. पण सध्या याच रुग्णालयातून गरीब आणि गरजुंच्या वाट्याची औषध चक्क चढ्या दराने आरोग्य कर्मचारी विक्री करीत असल्याचे उजेडात आले आहे. विशेष म्हणजे येथील काही परिचारिका रुग्णांच्या नातेवाईकांकडून देयकाचे पूर्ण पैसे घेतात. परंतु, त्यानंतर परिचारिका बिलात तडजोड करून काही पैसे स्वत:च्या फायद्यासाठी आपल्याच जवळ ठेऊन घेत असल्याचीही चर्चा सध्या रुग्णालयात होत आहे. विशेष म्हणजे याकडे अतिरिक्त शल्य चिकित्सकांचे दुर्लक्ष होत आहे. ‘तो’ आरोग्य कर्मचारी मद्यशौकीनजिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेला आरोग्य कर्मचारी विलास रघाटाटे याला दारू पिण्याचे व्यसन असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे त्याच्या याच वाईच सवईमुळे त्यांची अनेकदा वरिष्ठ अधिका-यांनी कानउघाडणी केली. शिवाय त्यांची इतर ठिकाणी बदलीही करण्यात आली होती. परंतु, मागील काही दिवसांपासून त्याने मनमर्जी कामाचा सपाटाच लावल्याचे या व्हिडीओवरून दिसून येत आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र