शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदी पथकाने केला ‘वॉश आऊट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 23:44 IST

सेलू तालुक्यात अवैध दारुविक्री व दारु निर्मितीचे काम चांगलेच वाढले होते. त्यामुळे सेलू पोलीसाच्या दारुबंदी पथकाने बुधवारी सकाळी जामनीच्या पारधी बेड्यावर वॉशआऊट मोहीम राबविली. या कारवाईत त्यांनी २ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठळक मुद्देदारुविक्री जोरात : २ लाख ४३ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : सेलू तालुक्यात अवैध दारुविक्री व दारु निर्मितीचे काम चांगलेच वाढले होते. त्यामुळे सेलू पोलीसाच्या दारुबंदी पथकाने बुधवारी सकाळी जामनीच्या पारधी बेड्यावर वॉशआऊट मोहीम राबविली. या कारवाईत त्यांनी २ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सेलू पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे दारुबंदी पथकाने जामनीच्या पारधी बेड्यावर धाड टाकली. यावेळी त्यांना २३ लोखंडी ड्रममध्ये गावठी दारुचा सडवा आढळून आला. तसेच काही ड्रममध्ये जवळपास ९० लीटर गावठी दारु आढळून आली. पोलिसांनी ड्रमसह २ लाख ४३ हजार रुपयाची गावठी दारु व सडवा जप्त केला.ही कारवाई सेलूचे ठाणेदार काटकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी मोतीलाल धवने, अमोल राऊत, राजेश पचारे, जयेश डांगे यांनी केली. या मोहिमेने परिसरातील दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस