राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Uttar Pradesh (Marathi News) सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की गेल्या ८ वर्षात ८.५ लाख नोकऱ्या देण्यात आल्याचे योगी म्हणाले. ...
उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील एका गावात महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...
विजयपालचे चार मुलांची आई असलेल्या त्याच्या काकीसोबत प्रेमसंबंध होते. रविवारी तो काकीला बाजपूरला फिरायला घेऊन गेला. ...
शाहबाज याचा नुकताच साखरपुडा झाला होता. तो लवकरच लग्न करणार होता. पण.. ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सहारनपूरमध्ये ३८१ कोटी रुपयांच्या १५ विकास योजनांचे उद्घाटन केले. ...
UP Crime : एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली. एवढेच नाही तर ओळख पटू नये, म्हणून मृतदेह ॲसिडने जाळण्याचा प्रयत्नही केला. ...
रोहित १० जुलैपासून घराबाहेर होता. तो कुठे जातोय हे त्याने घरच्यांना सांगितले नाही. वडील पोलीस दलातील निवृत्त कर्मचारी आहेत. ...
Crime UP : पत्नीसोबत झालेल्या वादानंतर नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. ...
लग्नाच्या अवघ्या ६ महिन्यांनंतर पतीने पत्नीला अतिशय क्रूर पद्धतीने ठार केले. त्याने आपल्या पत्नीवर २० वार केले. यामुळे पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ...
४०२ गावांमधील ८४,३९२ लोकांना मोठा फटका; प्रयागराज, वाराणसीमध्ये स्थिती गंभीर; बिहारसह इतर राज्यांतही मुसळधार ...