शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आईबाबा  चांगले  वागले  तर  त्यांना  मेडल  द्यायला  नको ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 15:31 IST

आई-बाबांना द्या मेडल्स!! त्यांना टाकू की खुष करून, काय?

ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग

दर वेळी आपण काहीतरी छान केलं की आईबाबा आपल्याला बक्षीस देतात. सध्या तेही घरातच आहेत, त्यामुळे तेही कंटाळून जातात. मग आईने केलेला स्वयंपाक छान झाला असेल, किंवा बाबाने घासलेली भांडी अगदी लख्ख निघाली असतील तर त्यांनाही तुम्ही छान छान शाबासकी द्या की ! त्यांनाही बरं वाटेल. त्यासाठी मस्त मेडल्स बनवली तर?साहित्य: घरात असलेला पुठ्ठा किंवा कुठलाही जाड कागद, साधा पांढरा कागद. अगदी जुन्या वहीचा रेघारेघांचा कागदी चालेल. रंग, कात्री, रिबिन्स. रिबिन्स नसतील तर साधा दोरा. रंगीत दोरे असतील घरात तर ते. कृती: 1) साध्या पांढ?्या कागदाचे स्टार्स कापून घ्या. 2) पुठ्ठ्यावर किंवा जाड कागदावर ते चिकटवा.3) तुम्हाला हव्या त्या रंगाने रंगवा. 3) त्यावर काही लिहायचं असेल तर लिहा. उदा. ऑल द बेस्ट, वेल डन. बेस्ट आई, बेस्ट बाबा असं काहीही. 4) एकदा हे स्टार्स वाळले कि कापून घ्या. 5) स्टार्सच्या वरच्या टोकावर एक छोटं भोकी पाडा. 6) या भोकातून रिबीन किंवा रंगीत दोरा ओवा आणि गळ्यात घालता येईल इतपत उंच करून दोन्ही टोकं एकत्र करून गाठ बांधून टाका. 7) असे भरपूर स्टार मेडल्स तयार करा. 

8) आणि जेव्हा जेव्हा आईबाबा काहीतरी मस्त गोष्ट करतील, ज्याने तुम्ही खूप खुश व्हाल आईबाबांच्या गळ्यात ही मेडल्स घालून सेलिब्रेट करा. 9) आताच्या लॉक डाउनच्या काळात आपण एकमेकांना खुश ठेवण्याचा प्रय} केला पाहिजे. 10) आईबाबा आपल्याला खुश ठेवण्याचा प्रयन्त करतच असतात, आता आपणही करूया.