शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

कापा जुने पडदे  आणि  बनवा धमाल  गोष्टी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 07:00 IST

त्यासाठी घरात कुण्णी तुम्हाला ओरडणार नाही, कारण आपण बनवतोय एक मस्त गोष्ट

ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग

घरात बसून बसून कंटाळा येतोच, सारखं काय रंगवत बसायचं,, त्याचाही आता कंटाळा यायला लागला आहे. मग आता सोपं शिवणकाम केलं तर?या  साठी मोठ्यांची मदत आवश्यक आहे. साहित्य:जुने पडदे किंवा कुठलंही जुनं कापड, सुई आणि दोरा. कृती: 1) जुना पडदा घेऊन त्यांच्या पायपुसण्याच्या आकाराचे चौकोनी तुकडे करा. 2) कात्रीने हे काम करावे लागले तेव्हा आईबाबांची मदत घ्या. कात्री व्यवस्थित जरी वापरता येत असली तरीही आईबाबांची परवानगी घ्या. 3) आता कापलेले दोन तुकडे एकमेकांवर ठेवा आणि सुईत दोरा ओवून चारही बाजूंनी टीप मारा. 4) धावती टीप अगदी सोपी असते. सुई आत घालायची आणि अगदी थोड्याशा अंतराने बाहेर काढायची. पुन्हा आत घालायची बाहेर काढायची. 5) किंवा आई, आजीला विचारलंत तर त्याही हाताने टीप कशी मारायची ते सांगतील. 

6) चारही बाजूंनी शिवून झालं कि तुमचं पायपुसणं तयार. 7) कापड जाड असेल तर पायपुसणं म्हणून वापरता येईल. पातळ असेल तर घरातही वर कामांमध्ये जी फडकी लागतात त्यासाठी वापरता येईल.