जिल्हा परिषदमध्ये ५२ सदस्य संख्या असून त्यात भाजपाचे ३१, काँग्रेसचे १३, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व बहुजन समाज पार्टी या तिन्ही पक्षाचे प्रत्येकी २ तर रिपाई व अपक्षांचे प्रत्येकी एक सदस्य आहे. सभागृहात भाजपाचे बहूमत असल्याने प्रारंभी अध्यक्षासह उ ...
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसीकरिता राखीव आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद पटकाविण्यासाठी २९ सदस्यसंख्या आवश्यक आहे. महाविकास आघाडीकडे काँग्रेसचे २६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ पैकी २ व शिवसेनेचे ३ असे एकूण ३१ सदस्य आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या मा. सा. कन्नमवार सभागृहात शनिवारी दुपारी १ वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली. जिल्हा परिषदेत भाजपचे ३६ आणि काँग्रेसचे २० सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. भाजपकडून अध्यक्षपदासाठी संध्या गुरनुले तर उपाध्यक्षपदासाठी रेखा कारेकार यांनी ...
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद व उपाध्यक्षपद मिळविण्याच्या उद्देशाने राजकीय घडामोडींना सुरुवात झाली असून या अनुषंगाने ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पाथरी येथे आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या पुढाकारातून महाविकास आघाडीच्या नेत्यांसह जिल्हा परिषदेच्या सर्व सद ...
जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना, अशी महाविकास आघाडी आहे. या तीनही पक्षांच्या नेत्यांची बैठक अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या शासकीय निवास्थानी पार पडली. यामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारावर एक ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी होणार असून हैदराबाद पर्यटनाला गेलेले भाजपचे ३३ सदस्य सकाळी चंद्रपुरात दाखल होणार आहेत. दरम्यान, भाजप सदस्यांमध्ये काँग्रेसकडून फोडाफोडीच्या राजकारणाला संधीच मिळू नये, यासाठी सर्व सदस्य मतदा ...
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आविसंचे वेलगूर-आलापल्ली (ता.अहेरी) क्षेत्राचे सदस्य अजय कंकडालवार यांना २९ तर भाजपचे घोट-सुभाषग्राम (ता.चामोर्शी) क्षेत्राचे सदस्य नामदेव सोनटक्के यांना २२ मते तसेच उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे येरकड-रांगी (ता.धानोरा ...