लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद शाळा

जिल्हा परिषद शाळा, मराठी बातम्या

Zp school, Latest Marathi News

सांगली जिल्ह्यातील ७५,३७१ विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत-साडेचार कोटी मंजूर - Marathi News | 75,371 students of Sangli district awaiting uniforms- Rs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील ७५,३७१ विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत-साडेचार कोटी मंजूर

शाळा सुरू होऊन महिना झाला तरीही जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते आठवीच्या वर्गातील ७५ हजार ३७१ विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे ...

गणितास शिक्षक नसल्याने गावकऱ्यांनी शाळेस ठोकले टाळे - Marathi News | Due to lack of math teacher, the villagers locked the school | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गणितास शिक्षक नसल्याने गावकऱ्यांनी शाळेस ठोकले टाळे

अहमदपूर तालुक्यातील सताळा येथील एका शाळेत गणित विषयांचे शिक्षक दोन वर्षांपासून नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़ ...

शिक्षकाच्या मागणीसाठी पालकांनी भरवली गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात शाळा - Marathi News | The school in the office of the education officer, filled by the parent for the teacher's demand | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिक्षकाच्या मागणीसाठी पालकांनी भरवली गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात शाळा

शिक्षण विभागाकडे वारंवार मागणी करूनही शाळेतील रिक्त पद भरण्यात आले नाही. यामुळे संतप्त पालकांनी आज (दि.९) शाळेला कुलूप ठोकत थेट गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच शाळा भरविली. ...

कायमस्वरूपी शिक्षकाच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप; चाकूर तालुक्यातील घटना  - Marathi News | The locals lock the lock for the demand of a permanent teacher; Events in Chakur taluka | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कायमस्वरूपी शिक्षकाच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप; चाकूर तालुक्यातील घटना 

कायमस्वरूपी शिक्षकांची नेमणुकीची मागणी करत चाकूर तालुक्यातील उकाचीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांनी कुलूप ठोकले.  ...

गावकऱ्यांना संताप अनावर, जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप - Marathi News | Santosh Anawas, the locals locked in Zilla Parishad School | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गावकऱ्यांना संताप अनावर, जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप

भामरागड पंचायत समिती अंतर्गत लाहेरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला गावकऱ्यांनी कुलूप ठोकले. ...

लातूर जिल्ह्यातील विषबाधा प्रकरण : सहा विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली - Marathi News | The food poisoning case in Latur district: the health of six students decreased | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील विषबाधा प्रकरण : सहा विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली

जळकोट तालुक्यातील मंगरुळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खिचडीतून विषबाधा झालेल्या १४१ पैकी सहा विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुरुवारी उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लोकसहभागातून मिळणार गणवेश - Marathi News | Students from open classes will get public participation from uniforms | Latest beed News at Lokmat.com

बीड :खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लोकसहभागातून मिळणार गणवेश

बीड जिल्हा परिषदेच्या एस. सी., एस. टी. व दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांप्रमाणेच आता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही शालेय गणवेश लोकसहभागातून देण्यासाठी जि. प. चे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात ४ जुलै रोजी ...

लातूरमध्ये मध्यान्ह भोजनाच्या खिचडीतून १४१ विद्यार्थ्यांना विषबाधा - Marathi News | 141 students poisoned by mid-day meals Events in Latur District | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये मध्यान्ह भोजनाच्या खिचडीतून १४१ विद्यार्थ्यांना विषबाधा

मध्यान्ह भोजनाच्या खिचडीतून १४१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना जळकोट तालुक्यातील मंगरुळ  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दुपारी घडली. ...