लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगासने प्रकार व फायदे

Yoga Tips

Yoga, Latest Marathi News

योगा-Yoga- योगसाधना, योगासनं यांची तपशीलवार माहिती, आसनं, आरोग्य आणि योगासनं, मन:शांती आणि योगासनं याची संपूर्ण माहिती.
Read More
योगा करा, फोटो पाठवा: मुख्यमंत्री सावंत; सरकारी व खासगी आस्थापनांना सहभागाची सक्ती - Marathi News | do yog and send photos cm pramod sawant appeal government and private establishments are required to participate | Latest goa News at Lokmat.com

गोवा :योगा करा, फोटो पाठवा: मुख्यमंत्री सावंत; सरकारी व खासगी आस्थापनांना सहभागाची सक्ती

राज्यात कमीत कमी ३० हजार लोकांनी तरी योगासने करावीत असे आवाहनही त्यांनी केले. ...

रोज फक्त ५ मिनिटं करा ‘हा’ प्राणायाम, श्वसनाचे त्रास होणार नाहीत-थकवा कम - Marathi News | Do this pranayama for just 5 minutes every day, you will not have breathing problems | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रोज फक्त ५ मिनिटं करा ‘हा’ प्राणायाम, श्वसनाचे त्रास होणार नाहीत-थकवा कम

Do this pranayama for just 5 minutes every day, you will not have breathing problems : योगासने करणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच प्राणायाम करणेही गरजेचे आहे. महिलांनी करायलाच हवे हे काही प्राणायाम. आरोग्य राहील चांगले. ...

रात्री पाय दुखतात- पोटऱ्यांमध्ये गोळे येतात? झोपण्यापुर्वी 'हे' काम करा- १० मिनिटांत दुखणं थांबेल - Marathi News | how to get rid of leg pain, home hacks to reduce leg cramps | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री पाय दुखतात- पोटऱ्यांमध्ये गोळे येतात? झोपण्यापुर्वी 'हे' काम करा- १० मिनिटांत दुखणं थांबेल

How To Get Rid Of Leg Pain: रोज रात्रीच पाय खूप दुखत असतील, पोटऱ्यांमध्ये गोळे येत असतील तर हे काही उपाय घरच्याघरी करून पाहा..(home hacks to reduce leg cramps) ...

तुम्ही कधी केले नसेल तर तातडीने करा वॉकिंग योगा, पाहा कसा-कुठे केला तर फायदाच फायदा - Marathi News | What is walking yoga and what are the benefits of its? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्ही कधी केले नसेल तर तातडीने करा वॉकिंग योगा, पाहा कसा-कुठे केला तर फायदाच फायदा

Walking Yoga: तुम्ही कधी पायी चालणं आणि योगाच्या कॉम्बिनेशनबाबत ऐकलं नसेल? त्याबाबतच आज आपण जाणून घेणार आहोत. ...

योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Yoga guru Swami Padmashri Shivanand Baba passed away at the age of 128 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शिवानंद बाबा यांच्या आधारकार्डवरील नोंदणीनुसार त्यांची जन्म तारीख ८ ऑगस्ट १८९६ आहे. बंगालच्या श्रीहट्टी जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला होता. ...

अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय 'ओमकार' म्हणण्याचे ४ फायदे, वाटेल शांत-मन होईल प्रसन्न - Marathi News | health benefits of OM chants in marathi, actress bhagyashree explains benefits of doing om chants  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय 'ओमकार' म्हणण्याचे ४ फायदे, वाटेल शांत-मन होईल प्रसन्न

Health Benefits Of OM Chants: 'ओम'कार करणे आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते, याविषयी व्हिडिओ अभिनेत्री भाग्यश्री हिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.(actress Bhagyashree explains benefits of doing OM chants) ...

वयाची तिशी येताच ५ गोष्टी तातडीने बदला, तारुण्य सरणार नाही आणि फिटनेसही राहील कायम - Marathi News | every person must do 5 things in their early 30's for reverse aging and maintaining fitness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयाची तिशी येताच ५ गोष्टी तातडीने बदला, तारुण्य सरणार नाही आणि फिटनेसही राहील कायम

Fitness Tips In Early 30's: वय वाढल्यानंतर काही सवयी एकदम बदलून जमत नाही.. त्यासाठी आधीपासूनच काही गोष्टींची सवय करून घ्यावी लागते... ...

रोज ३ मिनिटे मानेला मसाज करा, योगअभ्यासक सांगतात, अनेक आजारांवर एक प्रभावी उपाय - Marathi News | amazing benefits of regular neck massage, how to do neck massage, how to get rid of hormonal imbalance and thyroid | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज ३ मिनिटे मानेला मसाज करा, योगअभ्यासक सांगतात, अनेक आजारांवर एक प्रभावी उपाय

Amazing Benefits Of Regular Neck Massage: अगदी बसल्याबसल्या मानेला मसाज करण्याचं काम तुम्ही करू शकता.. यामुळे आरोग्याला खूप चांगले लाभ होतात असं योग अभ्यासक सांगतात. ...