शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुस्ती

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

Read more

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

राष्ट्रीय : Wrestlers Protest: 'त्यांना सिस्टिमची भीती वाटते', क्रिकेटपटूंचा पाठिंबा न मिळाल्याने विनेश फोगाट नाराज

अन्य क्रीडा : आंदोलक पैलवानांनी निम्मी कुस्ती जिंकली; ब्रिजभूषण सिंह यांच्याविरूद्ध FIR दाखल होणार

अन्य क्रीडा : एक महिला म्हणून हे पाहणं खूप अवघड..., सानिया मिर्झासह क्रिकेटपटू कुस्तीगिरांसाठी 'मैदानात'

अन्य क्रीडा : तेंडुलकर, कोहली बोलतात का पाहू?, आखाड्याबाहेरील कुस्तीत आव्हाडांची उडी; सरकारवर साधला निशाणा

राष्ट्रीय : आमची तेवढी लायकी नाही का?, क्रिकेटपटूंचा पाठिंबा न मिळाल्याने विनेश फोगाट भावूक

राष्ट्रीय : पीटी उषा जी, मला खेद वाटतेय..., महुआ मोइत्रा नंतर खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी महिला कुस्तीपटूंना दिला पाठिंबा

अन्य क्रीडा : ज्या देशात मुलीला देवी म्हटलं जातं तिथं..., उर्मिला मातोंडकरचं कुस्तीपटूंना समर्थन, केलं भावनिक आवाहन

कोल्हापूर : कोल्हापुरातील महिला कुस्ती स्पर्धेत राडा, लैंगिक शोषणाचा आरोप असणाऱ्या खासदार ब्रिजभूषण यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्त्या आक्रमक

राष्ट्रीय : मुली रडत आहेत, त्यांच्यासोबत काहीतरी झालंय; १,४३० गावांचा कुस्तीपटूंना पाठिंबा

राष्ट्रीय : कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप गंभीर, कोर्टाची सरकारला नोटीस