शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुस्ती

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

Read more

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

डब्लूडब्लूई : John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....

अन्य क्रीडा : विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...

महाराष्ट्र : खोपोलीमध्ये राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचा जल्लोष, २४० खेळाडूंचा सहभाग, कोल्हापूर विभाग सांघिक विजेता, पुणे विभाग उपविजेता

बीड : झोपडीत वाढलेल्या कुस्तीपटूस सुवर्णाचा 'तुरा'! बीडच्या सनी फुलमाळीचा बहरैनमध्ये पराक्रम

महाराष्ट्र : पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

महाराष्ट्र : Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?

बीड : खुराकासाठी बापाने विकली ५ एकर शेती, मुलाची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 'सुवर्ण' बाजी!

अन्य क्रीडा : ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

पुणे : महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा मनमानी कारभार; महासचिवावर पत्रकार परिषदेत आरोप

सांगली : राज्यात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्यावी, चंद्रहार पाटील यांची मागणी; आझाद मैदानात उपोषणाचा इशारा