शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुस्ती

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

Read more

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

सोलापूर : कोल्हापूरची अमृता पुजारी महिला डबल महाराष्ट्र केसरी!, चांदीची गदा, कार पटकावली

पुणे : Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir: हर्षवर्धन सदगीरला ज्येष्ठ नेते शरद पवारांकडून १२ लाखांची शिष्यवृत्ती

पुणे : वस्ताद काकांनी कान उपटल्यानंतर कुस्तीतून निवृत्तीचा निर्णय मागे घेतला - हर्षवर्धन सदगीर

लातुर : लातूरची मल्लविद्या पुन्हा गाजली! काका पवारांच्या तालमीत चौथ्यांदा महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा!

पुणे : Maharashtra Kesari 2026: मी सरकारी नोकरीसाठी ४ ते ५ वर्ष झटलो; मात्र कुणीच दखल घेतली नाही, हर्षवर्धन सदगीरची खंत

आंतरराष्ट्रीय : इराणचा थरकाप उडवणारा अन्याय! १९ वर्षीय जागतिक कुस्तीपटू सालेह मोहम्मदीसह ३ तरुणांना एकाच वेळी फाशी; जगभरात संताप

पुणे : २९ वर्षांपूर्वी कुस्ती खेळताना दुखापत; आता केली शस्त्रक्रिया, खासदार मुरलीधर मोहोळ एक महिनाभर विश्रांती घेणार

महाराष्ट्र : Maharashtra Kesari Wrestling Tournament: राज्यातील पैलवान सरकारला चांदीच्या ६० गदा परत करणार; मुंबईत गुरुवारी साकडे आंदोलन

महाराष्ट्र : महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत निर्णय, दोन हजार पैलवान उद्या कराडमध्ये एकत्र येणार

अन्य क्रीडा : मच्छीमाराच्या मुलाने साधला ‘मिशन ऑलिम्पिक’ कुस्तीत सुवर्णडाव!