शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप गंभीर, कोर्टाची सरकारला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 6:31 AM

सुप्रीम काेर्ट : दिल्ली सरकारला नोटीस

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावरील लैंगिक आरोपांप्रकरणी गुन्हा न नोंदविल्याचा आरोप करणाऱ्या सात महिला कुस्तीपटूंच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिल्ली सरकार आणि इतरांना नोटीस बजावली. हे गंभीर आरोप आहेत आणि त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले. 

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर थेट सुनावणी घेण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला. चौकशी समितीचे निष्कर्ष जाहीर करावे, यासाठी कुस्तीपटू जंतरमंतर येथे निदर्शने करीत आहेत. खंडपीठाने विचारले, काय आरोप आहेत?

काय आरोप आहेत? असा प्रश्न खंडपीठाने केला. त्यावर  कपिल सिब्बल म्हणाले की, अशा स्वरूपाच्या गुन्ह्यात गुन्हा न नोंदविल्याबद्दल पोलिस कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाऊ शकते. याची दखल घेत खंडपीठाने म्हटले की, कुस्तीपटूंनी याचिकेत गंभीर आरोप केले आहेत. न्यायालयाने या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज आहे.  याचिकाकर्त्यांची ओळख उघड करू नये. नोटीस जारी केली आहे. शुक्रवारपर्यंत उत्तर दाखल करावे. 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयWrestlingकुस्तीagitationआंदोलन