लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

दुर्दैवी! ४ वर्षाच्या मुलासह महिलेने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन; शिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना - Marathi News | A woman committed suicide by jumping into a well with her child in Karandi of Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्दैवी! ४ वर्षाच्या मुलासह महिलेने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन; शिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना

दरम्यान महिलेच्या पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न ...

Women's Health : गर्भधारणेत अडथळा येण्याचं मोठं कारण; तरूण मुलींनी वेळीच लक्ष द्यायला हवं - Marathi News | Women's Health : Main reason for the disruption of the reproductive process is PCOS | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Women's Health : गर्भधारणेत अडथळा येण्याचं मोठं कारण; तरूण मुलींनी वेळीच लक्ष द्यायला हवं

Women's Health : पॉलीसिस्टिक ओव्हरीज सिंड्रोम (पीसीओएस) ही महिलांमध्ये प्रजननक्षमतेच्या अंतःस्रावी समस्या आहे. आजकाल सुमारे ५-१०% तरुण स्त्रिया या समस्येने त्रस्त असून,  गर्भधारणेमध्ये अडचणी निर्माण करतात.  ...

वयात येताना मासिक पाळीचा खूप त्रास होतो? वजनवाढ, पोटदुखी, पिंपल्स? करा आहारात बदल..आणि.. - Marathi News | Health tips: adolescent girl and menstrual pain, need to change their diet, teenage health care | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयात येताना मासिक पाळीचा खूप त्रास होतो? वजनवाढ, पोटदुखी, पिंपल्स? करा आहारात बदल..आणि..

मासिक पाळी सुरू होते आणि अचानक हसऱ्या, खेळकर, दंगामस्ती करणाऱ्या मुली शांत होऊन जातात. आपल्या लाडक्या लेकीचा त्या चार दिवसांतला त्रास कमी होण्यासाठी या काही गोष्टी नक्कीच मदत करतील.  ...

बॉडी दाखवून मुलींसोबत करत होता प्रँक, सुरुवातील आली मजा मग भोगावी लागली सजा - Marathi News | boy doing prank by removing his gym vest and scaring girls, video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बॉडी दाखवून मुलींसोबत करत होता प्रँक, सुरुवातील आली मजा मग भोगावी लागली सजा

सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. सध्या एक तरुण चर्चेत येण्यासाठी प्रँक करत असल्याचे दिसतेय. यामध्ये तो तरुणींना भीती घालत आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे... ...

घराच्या छतावर महिलेला दिसलं डायनासॉरचं अंड, भीतीपोटी महिलेनं केलं असं.... - Marathi News | woman posted a photo on Facebook of dinosaur egg goes viral, see the truth | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घराच्या छतावर महिलेला दिसलं डायनासॉरचं अंड, भीतीपोटी महिलेनं केलं असं....

एका महिलेनं काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक विचित्र फोटो टाकला होता. हा फोटो पाहुन हे नेमकं काय आहे याबद्दल तर्कवितर्क लढवले जातं होते. ती वस्तू अशी गोष्ट निघाली ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. ...

हे तर काहीतरी भलतच! ही महिला म्हणतेय, सँडविचने हिला केलं प्रेग्ननंट, निघाली पाच महिन्यांची गर्भवती - Marathi News | woman got pregnant after eating sandwich, know what happens next | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हे तर काहीतरी भलतच! ही महिला म्हणतेय, सँडविचने हिला केलं प्रेग्ननंट, निघाली पाच महिन्यांची गर्भवती

एका महिलनेनं तिच्या प्रेग्नन्सीबाबत धक्कादायक दावा केलाय. ती म्हणते, की सँडविच खाल्ल्यानंतर ती गरोदर झाली (Woman Gets Pregnant After Eating Sandwich) . या महिलेनं लिहिलं, की सँडविचनं तिला पाच महिन्यांची गर्भवती केलं. ...

महिला पोलिसांची संख्या ३३ टक्क्यांपर्यंत वाढवा, केंद्र सरकारची राज्यांना सूचना - Marathi News | Increase the number of women police to 33 per cent, central government instructs states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला पोलिसांची संख्या ३३ टक्क्यांपर्यंत वाढवा, केंद्र सरकारची राज्यांना सूचना

पोलीस हा भारतीय राज्यघटनेच्या सातव्या अनुसूचीच्या दुसऱ्या यादीत येणारा राज्यांच्या कक्षेतील विषय आहे. त्यामुळे पोलीस दलात महिला पोलिसांची भरती व त्यांची संख्या वाढविण्याची जबाबदारी राज्यांची आहे. ...

पुण्यात नारायणगावकरांनी अनुभवला अपघातानंतर विनाचालक बुलेटचा थरार - Marathi News | In Pune, Narayangaon residents experienced the shock of unmanned bullets after an accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात नारायणगावकरांनी अनुभवला अपघातानंतर विनाचालक बुलेटचा थरार

बुलेट चालकविना पुढे सुसाट वेगाने रस्त्यावरून पलीकडे सुमारे २०० मीटर पुढे सुसाट वेगाने गेली ...