लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

सांगलीत दोन दिवसांत एसटीकडून सव्वा लाख ‘महिलांचा सन्मान’, उत्पन्नात 'इतक्या' लाखांची पडली भर - Marathi News | Benefited from 50% ticket fare of ST travel for one lakh women in Sangli, 60 lakhs increase in ST income | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत दोन दिवसांत एसटीकडून सव्वा लाख ‘महिलांचा सन्मान’, उत्पन्नात 'इतक्या' लाखांची पडली भर

प्रवासी महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण, गर्दी वाढली ...

५० टक्के एकदम ओक्के, ५९ हजारांपेक्षा अधिक महिलांनी केला अर्ध्या तिकिटात प्रवास - Marathi News | 50 percent fare concession st buses maharashtra more than 59 thousand women traveled on half tickets akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :५० टक्के एकदम ओक्के, ५९ हजारांपेक्षा अधिक महिलांनी केला अर्ध्या तिकिटात प्रवास

एसटी बसमध्ये महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी १७ मार्चपासून सुरू झाली. ...

पहिल्या 'महिला महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेचा वाद पेटला, सांगलीचीच स्पर्धा अधिकृत - नामदेवराव मोहिते - Marathi News | Controversy erupts over first Mahira Maharashtra Kesari wrestling tournament, Sangli tournament is official says Namdevrao Mohite | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पहिल्या 'महिला महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेचा वाद पेटला, सांगलीचीच स्पर्धा अधिकृत - नामदेवराव मोहिते

लोणीकंद किंवा कोल्हापुरातील स्पर्धा अधिकृत नसल्याचा दावा ...

मोहफुलातून पाच हजार आदिवासी कुटुंबांच्या आयुष्यात स्वावलंबनाचा 'दरवळ' - Marathi News | fragrance of self-reliance in the lives of five thousand tribal families by making various sweets from mahua flower at gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मोहफुलातून पाच हजार आदिवासी कुटुंबांच्या आयुष्यात स्वावलंबनाचा 'दरवळ'

‘आम्ही आपल्या आरोग्या’साठी संस्थेचा पुढाकार : मोहफुलांच्या पारंपरिक पाककृतीला उच्चशिक्षित सुश्मिताने दिली आधुनिकतेची जोड ...

‘महिला महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेच्या वादात सरकारची उडी, पहिली स्पर्धा कोल्हापुरातच; दीपाली सय्यद यांची माहिती - Marathi News | First 'Mahila Maharashtra Kesari Competition in Kolhapur, Deepali sayed information | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘महिला महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेच्या वादात सरकारची उडी, पहिली स्पर्धा कोल्हापुरातच; दीपाली सय्यद यांची माहिती

हीच असेल अधिकृत स्पर्धा ...

Woman on Solo Honeymoon: 37 व्या वर्षीही आहे सिंगल, एकटीच 'हनीमून'वर निघाली तरुणी; पाहा फोटो... - Marathi News | Woman on Solo Honeymoon: instagram influencer brittany allyn enjoys solo honeymoon | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :37 व्या वर्षीही आहे सिंगल, एकटीच 'हनीमून'वर निघाली तरुणी; पाहा फोटो...

Woman on Solo Honeymoon: 37 वर्षीय एलिन म्हणते की, आयुष्यात आनंदी राहण्यासाठी कोणाचीही गरज नाही. ...

Pune: विद्यार्थिनीचे दुचाकीवरून २४ तासात १ हजार ७४४ कि.मी.; संपूर्ण राइड दरम्यान फक्त ७ थांबे - Marathi News | Pune 1 thousand 744 km in 24 hours by a student on a two-wheeler Only 7 stops during the entire ride | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: विद्यार्थिनीचे दुचाकीवरून २४ तासात १ हजार ७४४ कि.मी.; संपूर्ण राइड दरम्यान फक्त ७ थांबे

विक्रमी प्रवास कोल्हापुरातून सुरू केला असून बंगलोर, हुबळी करत तमिळनाडूच्या सालेम पर्यंत जाऊन ती त्याच मार्गाने परतली आणि सातारा येथे प्रवास पूर्ण केला ...

मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; कोरेगाव पार्कमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | Prostitution business under the name of massage center; Shocking variety in Koregaon Park | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; कोरेगाव पार्कमधील धक्कादायक प्रकार

मसाज सेंटरमधून चार परदेशी महिलांसह सातजणींना ताब्यात घेण्यात आले ...