लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

पैनगंगा नदीमध्ये मजुरांची नाव उलटली, एका महिलेचा मृत्यू सहा महिला सुदैवाने बचावल्या - Marathi News | Laborers boat drowned in Panganga river, one woman died Six women luckily survived | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पैनगंगा नदीमध्ये मजुरांची नाव उलटली, एका महिलेचा मृत्यू सहा महिला सुदैवाने बचावल्या

नदीच्या पाण्यात बुडत असलेल्या सहा महिलांना जीवन राऊत यांनी वाचविले; परंतु सरलाबाई रामभाऊ राऊत ही महिला नदीच्या पाण्यात बुडाली हाेती. ...

तिकीट दरात ५० टक्के सवलत; ५० हजार महिलांचा प्रवास - Marathi News | 50 percent discount on ticket price; journey of 50 thousand women in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तिकीट दरात ५० टक्के सवलत; ५० हजार महिलांचा प्रवास

महिला सन्मान योजना : १३ लाख ७ हजार ६४ रुपयांचा प्रवास ...

प्रेमाचे नाटक करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Attempts to blackmail by feigning love An extreme step taken by the young man | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेमाचे नाटक करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

तरुणीने मानसिक त्रास देत तरुणाकडून ५ लाख आणि सोन्याचे दागिने घेतले ...

नांदेड-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये महिलेची प्रसूती, बाळ आणि आई सुखरुप... - Marathi News | Woman gave birth in Nanded-Manmad Marathwada Express, baby and mother safe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नांदेड-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये महिलेची प्रसूती, बाळ आणि आई सुखरुप...

योगायोगाने त्याच ट्रेनमधून महिला डॉक्टर प्रवास करत होत्या, त्या मदतीला धावल्या. ...

राज्य महिला आयोग पुरुषांच्या नव्हे, समाजातील विकृतीच्या विरोधात - रुपाली चाकणकर - Marathi News | State Commission for Women Against Perversity in Society Not Men Rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य महिला आयोग पुरुषांच्या नव्हे, समाजातील विकृतीच्या विरोधात - रुपाली चाकणकर

प्रत्येक वेळेला तुमच्या मदतीला कोणी येईल ही भावना महिलांनी काढून टाका, स्वत:च्या आयुष्याची लढाई स्वत:च लढा ...

महिलेचे अवयवदान, पण मराठवाड्यातील पहिले फुप्फुस दान टळले - Marathi News | Woman's organ donation, lung donation for the first time in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिलेचे अवयवदान, पण मराठवाड्यातील पहिले फुप्फुस दान टळले

रुग्णालयात अवयवदानासाठी प्रक्रिया सुरू आहे. ...

मासिक पाळीत होतात असह्य वेदना? प्या ओव्याचा चहा, पाहा कसा करायचा.. - Marathi News | Period pain? Try this ajwain tea for instant relief | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळीत होतात असह्य वेदना? प्या ओव्याचा चहा, पाहा कसा करायचा..

Period pain? Try this ajwain tea for instant relief मासिक पाळीच्या काळात पोटात दुखणे, पायात गोळे यावर एक घरगुती उपाय ...

पहिल्या दिवशी १२ हजारावर ‘महिलांचा सन्मान’, जिल्हाभरात उत्तम प्रतिसाद - Marathi News | in amravati 12 thousand women passengers travelled on MSRTC buses with 50 percent concession | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पहिल्या दिवशी १२ हजारावर ‘महिलांचा सन्मान’, जिल्हाभरात उत्तम प्रतिसाद

एसटी महामंडळ :चांदूर रेल्वे बसस्थानकातून २ हजार प्रवाशी  ...