लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

Hinjewadi: प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | The girl took an extreme step as her boyfriend refused to marry her | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Hinjewadi: प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

तरुण आणि त्याचे नातेवाईक यांनी आपसात संगणमत करून लग्नास नकार दिला ...

महिलांच्या बोलण्यावरही तालिबानची बंदी! - Marathi News | Taliban Rules For Women: Taliban ban on women's speech! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महिलांच्या बोलण्यावरही तालिबानची बंदी!

Taliban Rules For Women: २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता पुन्हा एकदा बळकावल्यानंतर महिलांवर जेवढे म्हणून निर्बंध लादता येतील तेवढे लादायला त्यांनी सुरुवात केली आहे. आताचा नवा फतवा तर महिलांचं तोंड अक्षरश: बंद करणारा आहे. ...

विशेष लेख : राष्ट्रपतींनी भयभीत होण्यामागचा अर्थ... - Marathi News | Kolkata Rape case: The President's Fears Mean... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख : राष्ट्रपतींनी भयभीत होण्यामागचा अर्थ...

Kolkata Rape case: देशाच्या प्रथम नागरिकाला निराशा, भयाने ग्रासले आहे; याचा अर्थ परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. अनेक जण पोर्नोग्राफीच्या विळख्यात रुतत आहेत! ...

Pune Police: तरुणींची छेड काढू नका, अन्यथा फोटो थेट होर्डिंगवर; गणेशोत्सवात पुणे पोलिसांचा नवा फंडा - Marathi News | Do not tease young women otherwise photos directly on banner New soluation of Pune Police in Ganeshotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: तरुणींची छेड काढू नका, अन्यथा फोटो थेट होर्डिंगवर; गणेशोत्सवात पुणे पोलिसांचा नवा फंडा

कुणी छेड काढल्याची तक्रार आल्यास बंदोबस्तावरील पोलीस त्या रोड रोमिओंना पकडून त्यांची छायाचित्रे भर चौकात होर्डिंगवर लावणार ...

Pune: भाऊ अन् वहिनी ठरले कर्दनकाळ; ४८ वर्षीय सकिनाला क्रूरपणे संपवलं; पुण्यातील गुन्ह्याची Inside स्टोरी - Marathi News | Brother and sister in law became 48 year old Sakina was brutally killed Inside story of crime in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: भाऊ अन् वहिनी ठरले कर्दनकाळ; ४८ वर्षीय सकिनाला क्रूरपणे संपवलं; पुण्यातील गुन्ह्याची Inside स्टोरी

भाऊ अन् वहिनीने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे अक्षरशः तुकडे तुकडे केले ...

Sangli: अंगणवाडी मदतनीस भरतीत मराठ्यांच्या लाडक्या बहिणींवर अन्याय, आरक्षणाच्या लाभापासून वंचित  - Marathi News | Women from the Maratha community aspirants for Anganwadi Helper posts are deprived of the benefits of reservation in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अंगणवाडी मदतनीस भरतीत मराठ्यांच्या लाडक्या बहिणींवर अन्याय, आरक्षणाच्या लाभापासून वंचित 

भरती प्रकियेत ‘एसईबीसी’चा समावेशच नाही ...

दुर्गा टेकडीवर नेऊन १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघडकीस - Marathi News | Sexual assault on 15-year-old girl taken to Durga hill After the girl becomes pregnant, the type is revealed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुर्गा टेकडीवर नेऊन १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघडकीस

आरोपीने मुलीला घडलेल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगितल्यास गळा दाबून ठार मारण्याची धमकी दिली होती ...

आम्ही जबाबदारी झटकत नाही; पण तुम्ही आमचे कान आणि डोळे बना ! पोलीस आयुक्तांचे आवाहन - Marathi News | We do not shirk responsibility But you are our ears and eyes Police Commissioner appeal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही जबाबदारी झटकत नाही; पण तुम्ही आमचे कान आणि डोळे बना ! पोलीस आयुक्तांचे आवाहन

पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, प्रामुख्याने महिला विषयक अत्याचारांसंदर्भात आम्ही आमचे कार्य चोखपणे बजावत आहाेत ...