उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे वाहत असलेल्या शीत वाऱ्याचा परिणाम म्हणून २३ डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येईल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. ...
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी तापमानाने यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी गाठली. हिवाळ्यातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान ८.० अंश सेल्सिअस इतके नोंदविल्या गेले. ...
शहरात बुधवारी ८.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हिवाळ्यातील आतापर्यंतचे हे सर्वात कमी तापमान ठरले आहे. तापमानाच्या नीचांकाबरोबर शहरात बुधवारी पहाटे धुक्याची चादर पसरली. त्यामुळे औरंगाबादकरांची पहाट दाट धुक्यात हरवल्याचे चित्र पाहायला मिळ ...