जेवढे या लोकांनी देशाला लुटलं आहे तो सगळा माल बाहेर आला असता. मात्र पंतप्रधानपद हे लिलावात मिळत नाही असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसला लगावला आहे. ...
डाव्या पक्षांची राजकीय ताकद गेल्या काही वर्षांत खूपच कमजोर झाली असून त्यांना आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालसह देशात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जोरकस प्रयत्न करावे लागणार आहेत. ...