Nagpur News जानेवारीचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे आणि गारठा जाणविण्याऐवजी उष्णताच जाणवत आहे. पुढचे काही दिवसही पारा घटण्याचे चिन्ह दिसत नाही. त्यामुळे यंदाची थंडी आता संपल्यात जमा आहे, असा अंदाज व्यक्त हाेत आहे. ...
Nagpur News रात्रीचे किमान तापमान चढण्याचे सत्र साेमवारी थांबले व घसरणीला सुरुवात झाली. ही घट काही अंशांची असून अजूनही तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. मात्र, यानंतर घसरण हाेऊन थंडीत वाढ हाेईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...