लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

राज्यात पावसाची विश्रांती; शेतकरी प्रतिक्षेत, सरासरीपेक्षा २७ टक्के कमी पाऊस - Marathi News | Respite from rains in the state Farmers wait 27 percent less rain than average | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पावसाची विश्रांती; शेतकरी प्रतिक्षेत, सरासरीपेक्षा २७ टक्के कमी पाऊस

पुढील दोन तीन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, कोकण-गोव्यात जोरदार पावसाचा अंदाज ...

नागरिकांच्या जिवाशी खेळ! दुर्गंधीयुक्त पाण्यासाठी लातूर मनपाचे महामार्गाकडे बोट - Marathi News | Playing with the lives of civilians; Latur municipal mark to highway for smelly water | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नागरिकांच्या जिवाशी खेळ! दुर्गंधीयुक्त पाण्यासाठी लातूर मनपाचे महामार्गाकडे बोट

खाडगाव रिंगरोडलगत रामरहिम नगर, विराट नगर भागात जवळपास तीन एकरावर जागेत दुर्गंधीयुक्त पाण्याचे तळे साचले आहे. ...

घरणी प्रकल्पाचे पाणी लातूरला नको; शिरुर अनंतपाळ येथे ग्रामस्थांचे पिंडदान आंदोलन - Marathi News | stop Gharni project water to Latur; Pind dan movement of villagers at Shirur Anantapal | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरणी प्रकल्पाचे पाणी लातूरला नको; शिरुर अनंतपाळ येथे ग्रामस्थांचे पिंडदान आंदोलन

शेतकऱ्यांना अंधारात ठेवून घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी लातूर परिसरातील महाराणा प्रतापनगरला घेऊन जाण्यासाठी जलवाहिनी योजना मंजुर करण्यात आली आहे. ...

तलावातून ३ लाख घनमीटर काढला गाळ; लातूर जिल्ह्यातील ७५८ एकर क्षेत्र झाले सुपिक - Marathi News | 3 lakh cubic meters of silt removed from the lake; 758 acres area in Latur district has become fertile | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तलावातून ३ लाख घनमीटर काढला गाळ; लातूर जिल्ह्यातील ७५८ एकर क्षेत्र झाले सुपिक

धरणांतील साचलेला गाळ उपसा करुन तो शेतात पसरविल्यास धरणांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषि उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. ...

कोल्हापूरकरांसाठी खुशखबर! थेट पाईपलाईनचे पाणी जॅकवेलमध्ये पोहोचले, लवकरच जलवाहिनीची चाचणी होणार - Marathi News | The water from the dam reached the jack well of Kalammawadi Direct Pipeline Scheme | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरकरांसाठी खुशखबर! थेट पाईपलाईनचे पाणी जॅकवेलमध्ये पोहोचले, लवकरच जलवाहिनीची चाचणी होणार

योजनेतील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला ...

घरणी प्रकल्प पाणी बचाव समितीच्यावतीने मुंडन आंदोलन - Marathi News | Mundan Andolan on behalf of Gharni Project Water Rescue Committee | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरणी प्रकल्प पाणी बचाव समितीच्यावतीने मुंडन आंदोलन

कधी रास्तारोको, मोर्चा, अन्नत्याग, जलकुंभावर चढून शोले स्टाईल तर कधी जागर आंदोलन करण्यात येत आहे. ...

तलाव भरू लागले; सात तलावांत ७६ दिवसांचा पाणीसाठा, सर्वाधिक पाऊस तुळशी तलावात - Marathi News | The lake began to fill; 76 days water storage in seven lakes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तलाव भरू लागले; सात तलावांत ७६ दिवसांचा पाणीसाठा, सर्वाधिक पाऊस तुळशी तलावात

सर्वाधिक पाऊस १,०८३ मिमी तुळशी तलावात पडला असून, तो गतवर्षीच्या तुलनेत ३७० मिमी कमी आहे.  ...

Jalgaon: रावेर तालुक्यातील सुकी धरण ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण - Marathi News | Jalgaon: Suki dam overflows in Raver taluka, joy among farmers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर तालुक्यातील सुकी धरण ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण 

Jalgaon: रावेर तालुक्यातील डोंगराळ भागात झालेल्या संततधार पावसामुळे सुकी (गारबर्डी) धरण बुधवारी रात्री १:३० वाजेच्या शंभर टक्के भरले आहे.  सध्या धरणातून २१८१.९७ क्युसेस इतका विसर्ग सुरू आहे.  ...