लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

सातारा परिसरात भर पावसाळ्यात पाण्याचा ठणठणाट; चिखलामुळे टँकरही येईनात - Marathi News | Congestion of water during monsoon in Satara area; Tankers will also come due to mud | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सातारा परिसरात भर पावसाळ्यात पाण्याचा ठणठणाट; चिखलामुळे टँकरही येईनात

रस्ता सुरळीत नसल्याने सातारा पाणीपुरवठ्याच्या विहिरीत टाकण्यात येणारे टँकर चिखलात रुतून बसते. ...

मराठवाड्यात पुढील पाच दिवस हलक्या सरींची शक्यता, शेतकऱ्यांनो पिकांना आणि पशुधनाला जपा - Marathi News | Chance of light showers in Marathwada for the next five days, farmers should manage their crops 'like this' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात पुढील पाच दिवस हलक्या सरींची शक्यता, शेतकऱ्यांनो पिकांना आणि पशुधनाला जपा

राज्यात पुढील १० दिवस पाऊस दडी मारण्याची चिन्हे हवामान विभागाने वर्तवलेली असताना मराठवाड्यातही पुढील पाच दिवस हलका पाऊस होण्याची ... ...

प्रदूषित पाण्यामुळे चंद्रपुरातील २० टक्के पाणीपुरवठा खंडित - Marathi News | 20 percent of water supply in Chandrapur is interrupted due to polluted water | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रदूषित पाण्यामुळे चंद्रपुरातील २० टक्के पाणीपुरवठा खंडित

सीटीपीएसचे दूषित पाणी इरईत : दाताळा परिसरातील शुद्धीकरण प्लँट बंद ...

खडकवासला जवळील पारगेवाडीत १५ फुटांचा अजगर; सर्पमित्रांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला - Marathi News | 15 feet python in Pargewadi near Khadakwasla A great calamity was averted due to the incident of Sarpamitra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला जवळील पारगेवाडीत १५ फुटांचा अजगर; सर्पमित्रांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

पारगेवाडी येथे रानात गुरे चरत असताना एका शेळीचा फडशा अजगराने फाडला असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले ...

बेपत्ता महिलेचा मृतदेह ३८ तासानंतर सापडला; रांजणखळगेच्या कुंडात घसरला होता पाय - Marathi News | Missing woman body found 38 hours later The leg had slipped in the trough of Ranjankhalge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेपत्ता महिलेचा मृतदेह ३८ तासानंतर सापडला; रांजणखळगेच्या कुंडात घसरला होता पाय

टाकळी हाजी कुंडावर हात पाय धुण्यासाठी गेलेली महिला शेवाळ खडकावरून पाय घसरून कुंडात वाहून गेली होती ...

मराठवाड्यातील ७६ शहरांवर जलसंकट; पाऊस न पडल्यास पिण्याच्या पाण्याचे होणार वांधे - Marathi News | Water crisis in 76 cities of Marathwada; If there is no rain, there will be scarcity of drinking water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ७६ शहरांवर जलसंकट; पाऊस न पडल्यास पिण्याच्या पाण्याचे होणार वांधे

बहुतांश शहरात एक ते सहा महिनेच पुरेल एवढा जलसाठा ...

कोयनेतील पाणीसाठा ८३ टीएमसी खालीच, सातारा जिल्ह्याच्या पूर्वकडे पावसाची प्रतीक्षा कायम  - Marathi News | Water storage in Koyna dam below 83 TMC, east of Satara district still waiting for rain | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेतील पाणीसाठा ८३ टीएमसी खालीच, सातारा जिल्ह्याच्या पूर्वकडे पावसाची प्रतीक्षा कायम 

महाबळेश्वरला १९ मिलीमीटरची नोंद ...

Kolhapur: थेट पाइपलाइनची चाचणी करताना गळती, अर्जुनवाडा फाट्याजवळ व्हॉल्व्ह तुटला - Marathi News | Leakage while testing the Kalammawadi direct pipeline, a valve broke near the Arjunwada branch | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: थेट पाइपलाइनची चाचणी करताना गळती, अर्जुनवाडा फाट्याजवळ व्हॉल्व्ह तुटला

मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले, शेतीचे नुकसान झाले ...