लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

Kolhapur: राधानगरी तालुक्यात थेट पाईपलाईन तिसऱ्यांदा फुटली, शेतीचे नुकसान - Marathi News | Kolhapur Direct pipeline burst for the third time in Radhanagari taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: राधानगरी तालुक्यात थेट पाईपलाईन तिसऱ्यांदा फुटली, शेतीचे नुकसान

व्ही. जे. साबळे तुरंबे : राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी येथून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेला तुरुंबे (ता. राधानगरी ) ... ...

दारणा आणि पालखेडमधून आवर्तन, अनेक गावांचा वीज पुरवठा बंद  - Marathi News | Avartan from Darna and Palkhed, power supply off to many villages | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दारणा आणि पालखेडमधून आवर्तन, चार तालुक्यांमध्ये वीज पुरवठा बंद 

दारणा तसेच पालखेड कालव्यातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याने वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ...

उल्हासनगरात पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर, महापालिकेच्या २ कंत्राटी कामगारांना मारहाण - Marathi News | Water issue in Ulhasnagar again, 2 contract workers of Municipal Corporation beaten up | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर, महापालिकेच्या २ कंत्राटी कामगारांना मारहाण

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात ५ जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. ...

बीड जिल्ह्यात पाणीसाठा वाढणार, पिकं बहरणार; ३१ प्रकल्पांतून निघाला १२ लाख घनमीटर गाळ - Marathi News | Water storage will increase in Beed district, crops will bloom; 12 lakh cubic meters of sediment released from 31 projects | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीड जिल्ह्यात पाणीसाठा वाढणार, पिकं बहरणार; ३१ प्रकल्पांतून निघाला १२ लाख घनमीटर गाळ

धरणातून उपसा करण्यात आलेला गाळ शेतामध्ये पसरविण्यात आला आहे. ...

तुळस सुकली- पानं झडून गेली? हिवाळ्यात तुळशीची काळजी घेण्यासाठी ३ टिप्स- तुळस होईल हिरवीगार - Marathi News | How to save holy basil plant in winter, How to take care of tulsi plant in winter, Gardening tips for tulsi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुळस सुकली- पानं झडून गेली? हिवाळ्यात तुळशीची काळजी घेण्यासाठी ३ टिप्स- तुळस होईल हिरवीगार

How To Take Care Of Tulsi Plant In Winter: हिवाळ्यात थंडीमुळे बऱ्याचदा तुळस सुकते, तिची पानं गळू लागतात. असं होऊ नये म्हणून या ३ गोष्टी लक्षात ठेवा.(How to save holy basil plant in winter) ...

जायकवाडीत पिण्यासाठी वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा, काय आहे स्थिती? - Marathi News | What is the status of drinking water in Jayakwadi for a whole year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडीत पिण्यासाठी वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा, काय आहे स्थिती?

पैठण येथील जायकवाडी धरणातील सध्याची पाण्याची स्थिती.. ...

कोल्हापुरात जिल्हा परिषद कॉलनीत पाणी चोरी उघड, महापालिकेच्या भ्रष्ट यंत्रणेचेही बिंग फुटले - Marathi News | Water theft revealed in Zilla Parishad Colony in Kolhapur, and the corrupt system of the Municipal Corporation was exposed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात जिल्हा परिषद कॉलनीत पाणी चोरी उघड, महापालिकेच्या भ्रष्ट यंत्रणेचेही बिंग फुटले

पालिकेच्या भ्रष्ट यंत्रणेला हाताशी धरुन अनेक बेकायदेशीर कनेक्शन दिली गेली ...

पूर्व उपनगरातील टेकड्यांवरील वस्त्यांची भागणार तहान - Marathi News | hill settlements in the eastern suburbs will suffer from thirst | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्व उपनगरातील टेकड्यांवरील वस्त्यांची भागणार तहान

घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुपला दिलासा; पालिका उभारणार भूमिगत टाक्या आणि पम्पिंग स्टेशन,८९ कोटींचा प्रकल्प. ...