लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

उजनी शुन्यावर, जायकवाडीत ३९.८४%,उर्वरित धरणांत किती पाणीसाठा? - Marathi News | 39.84% in Ujani Sunya, Jayakwadi, how much water storage in remaining dams? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी शुन्यावर, जायकवाडीत ३९.८४%,उर्वरित धरणांत किती पाणीसाठा?

राज्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने पाणीटंचाईचे संकट हळूहळू गडद होतानाचे चित्र आहे. ...

कुंडीमधला गवती चहा नीट वाढतच नाही- पानं पिवळी पडतात? २ गोष्टी करा- गवती चहा वाढेल भराभर - Marathi News | How to grow gavati chaha or lemon grass in pot? 2 simple tricks and tips for growing lemon grass  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीमधला गवती चहा नीट वाढतच नाही- पानं पिवळी पडतात? २ गोष्टी करा- गवती चहा वाढेल भराभर

How To Grow Gavati Chaha Or Lemon Grass In Terrace: तुमच्या बागेतल्या कुंडीमध्ये गवती चहा लावायचा असेल तर या काही साध्या सोप्या गोष्टी लक्षात ठेवा....(gardening tips)  ...

अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे वाहती कृष्णा नदी कोरडी; सांगलीकरांकडून लोकप्रतिनिधी, प्रशासनाचा निषेध  - Marathi News | Krishna river dry due to inaction of authorities, People representatives, administration protested by Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे वाहती कृष्णा नदी कोरडी; सांगलीकरांकडून लोकप्रतिनिधी, प्रशासनाचा निषेध 

कुणाला खुश करण्यासाठी धरणातील पाणी रोखता, आंदोलकांचा सवाल ...

जायकवाडी धरण असलेल्या पैठण तालुक्यात पाणीटंचाई; ३३ गावांमध्ये टँकर सुरू - Marathi News | Water scarcity in Paithan taluka where Jayakwadi dam is located; Tankers started in 33 villages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरण असलेल्या पैठण तालुक्यात पाणीटंचाई; ३३ गावांमध्ये टँकर सुरू

पैठण तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झालेला नाही. ...

कोयनेतील विजेचे १२ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्याला द्या, जलसंपदा विभागाचा शासनाला प्रस्ताव  - Marathi News | Give 12 TMC of Koyna electricity water to Sangli district, Water Resources Department proposal to Govt | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात सहा तालुक्यांत पाणी टंचाईच्या झळा वाढल्या

सांगली : जिल्ह्यामधील अपुरे पर्जन्यमान व सहा तालुक्यांमधील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्यासाठी कोयना धरणामधील १२ टीएमसी अतिरिक्त ... ...

१५ वर्षांनी २०० कुटुंबांना मिळाले पाणी; मुंबईत सुरू असलेल्या संघर्षाला अखेर मिळाले यश  - Marathi News | About 200 families got water after 15 years ongoing struggle in mumbai people finally got success | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५ वर्षांनी २०० कुटुंबांना मिळाले पाणी; मुंबईत सुरू असलेल्या संघर्षाला अखेर मिळाले यश 

तब्बल १५ वर्षे पाणीपुरवठ्याच्या जोडणीपासून वंचित राहिलेल्या २०० कुटुंबांना  अथक लढा दिल्यानंतर अखेर पाणी मिळाले. ...

पाणी देता येत नसेल तर किमान गाढवं तरी उपलब्ध करून द्या, ग्रामस्थांची मागणी - Marathi News | If water cannot be provided, at least make it available, demanded the villagers | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :पाणी देता येत नसेल तर किमान गाढवं तरी उपलब्ध करून द्या, ग्रामस्थांची मागणी

प्रशासनाला जर पाणी देणे शक्य नसेल तर पाणी वाहून नेण्यासाठी किमान गाढवं तरी पुरवावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.  ...

Dam Water: प्रजासत्ताकदिनी राज्यातील धरणसमुहात किती पाणी राहिलंय?  - Marathi News | Dam Water: How much water is left in the dams of the state on Republic Day? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Water: प्रजासत्ताकदिनी राज्यातील धरणसमुहात किती पाणी राहिलंय? 

मराठवाडा विभागात केवळ ३२.५३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून भिषण पाणीटंचाईचे सावट गडद होत आहे. ...