लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला, गंभीर परिस्थिती होणार - Marathi News | The water level in the dam reservoir in Kolhapur district has decreased, There will be a serious situation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला, गंभीर परिस्थिती होणार

पाण्याचे नियोजन चुकले ...

गढूळ पाण्याची कटकट दूर होणार, महापालिका बांधणार १५० एमएलडी क्षमतेचा नवा जलशुद्धीकरण प्रकल्प - Marathi News | The problem of muddy water will be removed, the municipality will build a new water treatment plant with a capacity of 150 MLD | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गढूळ पाण्याची कटकट दूर होणार, महापालिका बांधणार १५० एमएलडी क्षमतेचा नवा जलशुद्धीकरण प्रकल्प

सध्याच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाशेजारीच नवा जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी लोकमतला दिली. ...

पाऊस लांबला; पाणीटंचाई वाढली, साताऱ्यातील ४८ गावे अन् १७० वाड्या तहानल्या - Marathi News | Water scarcity increased in Satara, 48 villages and 170 mansions were thirsty | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाऊस लांबला; पाणीटंचाई वाढली, साताऱ्यातील ४८ गावे अन् १७० वाड्या तहानल्या

जिल्ह्यातील ५७ हजार नागरिकांना टॅंकरचा आधार  ...

पाण्याअभावी ताकारी योजना पडली बंद, शेतकरी चिंताग्रस्त - Marathi News | Due to lack of water, the Takari scheme was closed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पाण्याअभावी ताकारी योजना पडली बंद, शेतकरी चिंताग्रस्त

पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी ताकारी योजनेच्या पाण्यावर विसंबून ...

सांगली शहरावर पाणीटंचाईचे सावट, काटकसरीने पाणी वापराचे महापालिकेचे आवाहन - Marathi News | Sangli city faces water shortage, Municipal Corporation's appeal for economical use of water | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली शहरावर पाणीटंचाईचे सावट, काटकसरीने पाणी वापराचे महापालिकेचे आवाहन

कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाला ...

म्हैसाळच्या पाण्यासाठी आठ गावातील ग्रामस्थांचा सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या - Marathi News | Villagers of eight villages stood in front of the collector office in Sangli for Mhaisal water | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :म्हैसाळच्या पाण्यासाठी आठ गावातील ग्रामस्थांचा सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

सध्या या भागात तीव्र टंचाईस्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. ...

फुप्फुसे काढली तर नद्या मरतील अन् माणसेही - डॉ. राजेंद्रसिंह राणा - Marathi News | Govt.'s sand mining policy, Jalyukta Shivar Yojana, pollution of rivers etc. Dr. Rajendrasinh Rana presented a clear stand | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :फुप्फुसे काढली तर नद्या मरतील अन् माणसेही - डॉ. राजेंद्रसिंह राणा

सरकारी धोरणे, प्रदूषणाबाबत समाजाच्या जबाबदाऱ्या, जलयुक्त शिवार योजनेत मंत्र्याच्या पत्नीची ठेकेदारी आदी मुद्द्यांवर जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांची सडेतोड भूमिका ...

पश्चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यात ९४० गोड्या पाण्याचे प्रकल्प उभारणार - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी - Marathi News | 940 fresh water projects to be set up in brackish aquifers of West Vidarbha - Union Minister Nitin Gadkari | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यात ९४० गोड्या पाण्याचे प्रकल्प उभारणार - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

अमरावती जिल्ह्यातील बोराळा येथील गोड पाणी प्रकल्पाची पाहणी ...